Lek Ladki Scheme for Girls | जर तुमच्या घरी मुलगी असेल तर तीला १ लाख रुपयांचा लाभ मिळणार 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek Ladki Scheme for Girls: १ एप्रिल आणि त्यानंतर जन्मलेल्या मुलींना १ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. वाचा सविस्तर माहिती.

Lek Ladki Scheme for Girls

आपल्या देशयातील मुलींसाठी आपल सरकार खूप सारे योजना आणत असतात .जे करून आपल्या देशयातील मुलींना त्या योजनाचा फायदा होईल.

तसेच आता आपल्या राज्य शासनाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु केली आहे.ही योजना फक्त मुलींसाठी आहे हे मात्र लक्षात ठेवा.

 आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

आता यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात १ एप्रिल आणि त्यानंतर जन्मलेल्या मुलींना १ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

त्यामुळे तर तुमचं घरी मुलगी असेल तर या योजना नक्की फायदा ह्या. आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा ही माहिती.

जर आपल्या मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला शासनाकडून ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहे.

आणि आपल्या मुलींचा जन्मदर वाढवणे तसेच शिक्षणाबाबत त्यांना अधिक प्रोत्साहन देणे यासाठी सरकारने १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली होती.

आणि आता या योजनेला हवा तितका प्रतिसाद मिळाला नाहीये. त्यासाठी राज्य सरकारने ही योजना अधिक्रमित करुन नवीन लेक लाडकी योजना सुरु केली आहे.

त्या मुळे आता तुम्ही ह्या योजना च नक्की च फायदा घ्या.

या योजना योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना च ही योजना लागू होईल.  Lek Ladki Scheme for Girls

लेक लाडकी योजना नक्की काय आहे?

  • तस पहिलं तर माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करुन राज्यात १ एप्रिल २०२३ पासू मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे.
  • आणि या योजना योजनेंतर्गत १ लाख १ हजार रुपये मुलींच्या खात्यात टप्प्याटप्प्याने येतील अस सरकार ने सांगितलं आहे.

ही योजना च लाभ कोणाला मिळणार?

तसे तर योजनेंतर्गत पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ नंतर जन्मला येणाऱ्या मुलीला पैसे मिळतील. Lek Ladki Scheme for Girls

लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे

  • तसे तर आपल्या मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे
  • मुलींच्या शिक्षणास चालना देणे
  • मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह करणे
  • कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे

कोणती कागदपत्रे आवश्यक?

लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज करताना पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतात.

तुम्हाला मुलीचा जन्मदाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, आई-वडिलांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि शाळेचा दाखला इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.

लेक लाडकी योजनेच्या अटी व शर्ती

  • या योजना मध्ये पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्या मुलीला मिळेल लाभ.
  • आणि पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता व पित्याने कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक हे मात्र लक्षात ठेवा.
  • आणि दुसऱ्या प्रसुतीवेळी जुळी अपत्ये जन्माला आली आणि त्यात एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना लाभ मिळेल हे मात्र नक्की.त्यावेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य.
  • १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींनाही नक्कीच मिळेल लाभ.
  • आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.हे मात्र लक्षात ठेवा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Lek Ladki Scheme for Girls ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment