घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Voter Card Online Apply म्हणजे घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Voter Card Online Apply 2023

मित्रांनो आजकालचा व्यस्त जीवनात आपल्याला काही न काही कागदपत्र लागतात हे आपल्याला माहितीच आहे. आणि ते नसेल तर आपले काम पण होणार नाही.  Voter Card Online Apply

पण त्यातील एक म्हणजे वोटर कार्ड (मतदान कार्ड) आहे. मित्रांनो आपण आज या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत वोटर कार्ड घरीच तुम्ही कशा प्रकारे काढू शकता. ते पण फ्री मध्ये. आणि हा मित्रांनो नक्की आपल्या मित्राला शेर करा ही महिती.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

असे काढा मतदान कार्ड घरूनच मोबाइल वर्ण

  • सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ओपन करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला “voter helpline” असे टाईप करून सर्च करायचे आहे.
  • हे ॲप इंस्टॉल झाल्यावर तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे.
  • voter helpline ॲप ओपन केल्यावर तुमचा समोर एक disclaimer पेज ओपन होईल त्यातील खाली दिलेल्या” I agree” या पर्यायावर क्लिक करून next या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा आणि गेट स्टार्टवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा समोर खूप सारे पर्याय येतील त्यातील वोटर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा, त्यातील नवीन वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर ६ यावर क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन युसर या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी या वर क्लिक करा, तुमचा मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाका.
  • तुम्हाला तिथे पासवर्ड सेट करावा लागेल तो पासवर्ड बनवून घ्या, तुमचे अकाऊंट बनवून तयार असेल आता लॉग इन वर क्लिक करून मोबाईल नंबर टाका आणि सेंड ओटीपी या वर क्लिक करा, तुमचा मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाका.
  • त्यांनतर I am applying for first time हा पर्याय निवडून घ्यायचा आहे, आणि next ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचे आहे.
  • त्यांनतर राज्य निवडा, जिल्हा निवडा, त्यांनतर तुमचा मतदार संघ assembly निवडून घ्यायची आहे, त्याखाली आधार नंबर टाकायचा आहे.
  • त्याखाली तुमची जन्म तारीख सुध्दा तुम्हाला निवडायची आहे, त्या खाली तुम्हाला जन्म तारीख पुरावा मागेल त्यात आधार कार्ड सिलेक्ट करून आधार कार्ड upload करून घ्या, आणि next ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यांनतर तुमचा फोटो तुम्हाला upload करावा लागेल, तो पासपोर्ट फोटो तिथे upload करा, त्याखाली तुमची माहिती भरायची आहे जसे नाव, तुम्ही अपंग आहे का ते सिलेक्ट करून घ्या. नसेल तर ते पर्याय सोडून द्या आणि नेक्स्ट बटण दाबा.
  • पुढील पेजवर तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला मतदान कार्ड वर आई बाबा पैकी कोणाचे नाव टाकायचे आहे ते निवडा, त्यांनतर तुमचा घरातील कोणाचा मतदान कार्ड नंबर असेल तर तो epic id बॉक्स मधे खाली टाका.
  • त्यांनतर आई किंवा वडील किंवा इतर कोणाचं नाव जे तुम्ही वर सिलेक्ट केलंय त्यांचे नाव टाकून घ्या, त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा.
  • त्यांनतर तुमचा पत्ता आधार कार्ड वर जो असेल तो पुढील पेज वर बरोबर टाकून घ्या, पत्त्याचा पुरावा निवडा यात तुम्ही आधार कार्ड निवडू शकतात, ते निवडून ते कागदपत्र upload वर क्लिक करून upload करा.
  • त्याखाली तुमचा स्टेट, जिल्हा वैगरे सिलेक्ट करा, आणि त्याखाली तुम्ही त्या पत्त्यावर कधी पासून राहत आहे ती तारीख निवडून घ्यायची आहे, त्याखाली place of application मधे तुमचा गावाचे नाव टाका आणि done वर क्लिक करा.
  • तुम्ही भरलेली पुर्ण माहिती तुमचा समोर येईल ती बरोबर वाचा, आणि झाली दिलेल्या कन्फर्म या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा फॉर्म सब मिट होऊन जाईल त्यातील reference नंबर बरोबर सांभाळून ठेवा.

मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या मतदान कार्ड साठी ऍप्लिकेशन करू शकतात, तुमचा फॉर्म मंजूर झाल्यावर तुम्हाला मतदान कार्ड नंबर मिळून जाईल.

ज्याचा वापर करून तुम्ही ते कार्ड डाऊनलोड करू शकाल आणि हे कार्ड त्यानंतर तुमचा घरी सुध्दा पाठवले जाईल.हे मात्र नक्की

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  Voter Card Online Apply ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा: बापरे एवढा स्वस्त जियोचा हा फोन फक्त 999 रूपयांना उपलब्ध लगेच ऑर्डर करा | Jio Phone Offer 2023)

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment