बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Tata Nexon Facelift बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Tata Nexon Facelift

मित्रांनो आता टाटा मोटर्स हे वाहनांच्या उत्पादनात नावाजलेले एक नाव आहे.हे आपल्याला माहितीच आहे.

आणि आता टाटाची टाटा नेक्सॉन ही नवीन कार नुकतीच बाजारात आली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, १४ सप्टेंबर रोजी कारच्या किमती जाहीर केल्या जातील.जर किमत महिती करून घेयच असेल तर

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

या कारचे बुकींग ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.ज्याला बूकिंग करायची आहे त्यांनी लवकर करून घ्या.Tata Nexon Facelift

आणि आता तुम्हीही टाटा नेक्सॉन घ्यायचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला कारच्या अॅडव्हान्स फिचर्सबद्दल सांगणार आहोत.त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा.

tata nexon facelift 2023

फीचर्स आणि डिझाइन बदल वाचा सविस्तर

मित्रांनो नेक्सॉन कारच्या केबिनला नवे डिझाइन देण्यात आहे.हे मात्र नक्की या आणि डिझाइनला डॅशबोर्ड लेआउटसह नवीन रुप देण्यात आले आहे. आणि यामध्ये ३ रंग उपलब्ध असतील.

वरच्या बाजूस काळा रंग देण्यात आला आहे. तर दुसऱ्या भागात राखाडी रंग दिला आहे. डॅशबोर्डच्या खालच्या अर्ध्या बाजूस सॉफ्ट मटेरिअल आहे. जे इंडिगो रंगाच्या शेडमध्ये असेल.

आणि मित्रांनो स्मार्ट, स्मार्ट +, प्युअर, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह+फियरलेस या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. स्टेयरिंग व्हीलच्या समोर पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कलस्टरला डिस्प्ले स्क्रिन मिळेल.

तर इन्फोटेनमेंट सिस्टीमचा आकारदेखील वाढवण्यात आला आहे. तो आता १०.५ इंच आहे. एअरकॉन पॅनल हे टच बेस्ड युनिट आहे. Tata Nexon Facelift

सेंटर कन्सोलमध्ये वायरलेस चार्जिंग पॅडदेखील आहे. विशेष म्हणजे, कारमध्ये हवेशीर सीट ड्राइव्ह आणि अॅडजस्टेबल पॅसेंजर सीट आसतील.

डिझाइन बदल वाचा सविस्तर

मित्रांनो टाटा नेक्सॉन फेसलिफ्टला जाड अप्पर ग्रिल सेक्शनसह स्प्लिट-हेडलैंप सेट-अप आहे.ज्यामध्ये टाटा मोटर्सचा लोगो आहे.

हेडलाइट्सचा खालचा भाग ट्रॅपेझॉइडल हाउसिंगमध्ये ठेवलेला आहे. ज्यामध्ये जाड प्लॅस्टिकची पट्टी आहे. Nexon ला नवीन LED डेटाइम रनिंग लाईट सिग्नेचर देखील मिळतात. Tata Nexon Facelift

tata nexon facelift spied

नेक्सॉन फेसलिफ्ट 120hp, 170Nm, 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह सुरू राहील. जे आता चार गिअरबॉक्सेससह उपलब्ध आहे – 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड AMT आणि 7. दुसरीकडे, 115hp, 160Nm, 1.5-लिटर डिझेल एकतर 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड AMT शी जोडलेले आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Tata Nexon Facelift ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

 

Leave a Comment