today Gold-Silver Rate : आज सोन्याचा भावात मोठी घसरण पहा आजचे गोल्ड स्लीवर रेट 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

today Gold-Silver Rate : आज देखील गोल्ड स्लीवर प्राइस मध्ये खूप मोठे बदल पाहायला मिळाले. वाचा सविस्तर 

today Gold-Silver Rate

मित्रांनो, आज पण सोन आणि चांदीमध्ये भावांमध्ये बदल झाले आहेत किती बदल झाले सोन आणि चांदी मध्ये याची संपूर्ण माहिती पुढे दिली आहे त्यामुळे ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा. 

त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचा भाव आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव देखील आज आपण जाणून घेणार आहोत त्या सोबत चांदीचे भावसुद्धा जाणून घेणार आहोत.

today Gold-Silver Rate

आजचा 22 कॅरेट  सोन्याचा भाव 

तसे तर मित्रांनो आजचा 22 कॅरेट 100 ग्राम सोन्याचा भाव १०० रुपयांनी कमी होऊन आजचा भाव हे ६,७०,९०० रुपये इतका झाला आहे तर त्याच बरोबर १ तोळा सोन्याची किंमत ६७,०९० रुपये एवढं आहे.

आणि जर आपण ८ ग्राम सोन्याचा भाव बघितला तर ५३,६७२ रुपये एवढा होतो आणि १ ग्राम सोन्याची किंमत ६,७०९ रुपये एवढी आहे. त्यामुळे जर तुम्ही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर हे रेट्स आहेत.

today Gold-Silver Rate

 

आजचा २४ कॅरेट  सोन्याचा भाव 

तसे तर मित्रांनो आजचा 2४ कॅरेट 100 ग्राम सोन्याचा भाव १०० रुपयांनी कमी होऊन आजचा भाव हे ७,३१,८००  रुपये इतका झाला आहे तर त्याच बरोबर १ तोळा सोन्याची किंमत ७३,१८० रुपये एवढं आहे.

आणि जर आपण ८ ग्राम सोन्याचा भाव बघितला तर ५८,५४४ रुपये एवढा होतो आणि १ ग्राम सोन्याची किंमत ७,३१८ रुपये एवढी आहे. त्यामुळे जर तुम्ही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर हे रेट्स आहेत. 

आजचा 18 कॅरेट  सोन्याचा भाव 

मित्रांनो आज 18 कॅरेटचा  100 ग्रॅम सोन्याची किंमत ५, ४८,९०० रुपये आहे. आणि जर त्याच बरोबर पाहिलं तर 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा सोन्याची किंमत ही ५४,८९० रुपये आहे.

महाराष्ट्रातील काही विविध शहरातील सोन्याच्या आजचा भाव काय?

मित्रांनो, महाराष्ट्रातील काही मोठ्या शहरातील आजचे सोन्याचे भाव काय आहेत हे पुढीलप्रमाणे आहेत. 

मुंबईत आजचे सोन्याचे भाव काय ?

२२ कॅरेट एक ग्रॅमचा भाव ६,६९४ रुपये आहे.

२४ कॅरेट एक ग्रॅमचा भाव ७,३०३ रुपये आहे.

पुण्यामध्ये आजचे सोन्याचे भाव काय ? 

२२ कॅरेट एक ग्रॅमचा भाव ६,६९४ रुपये आहे.

२४ कॅरेट एक ग्रॅमचा भाव ७,३०३ रुपये आहे.

जळगाव मध्ये, आजचे सोन्याचे भाव काय ?

२२ कॅरेट एक ग्रॅमचा भाव ६,६९४ रुपये आहे.

२४ कॅरेट एक ग्रॅमचा भाव ७,३०३ रुपये आहे.

नागपूरमध्ये आजचे सोन्याचे भाव काय ?

२२ कॅरेट एक ग्रॅमचा भाव ६,६९४ रुपये आहे.

२४ कॅरेट एक ग्रॅमचा भाव ७,३०३ रुपये आहे.

अमरावती मध्ये आजचे सोन्याचे भाव काय? 

२२ कॅरेट एक ग्रॅमचा भाव ६,६९४ रुपये आहे.

२४ कॅरेट एक ग्रॅमचा भाव ७,३०३ रुपये आहे.

आजचे चांदीचे भाव ?

तसे तर मित्रांनो आज चांदीमध्ये मोठी वाढ झाली आहे चांदीचा भाव थेट आज ६०० रुपये नि वाढला आहे त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ८८५०० रुपये वर आहे. 

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : gds result 2024 1st merit list | महाराष्ट्रातील ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर पाहा लिस्ट

हे पण वाचा : ISRO Recruitment 2024 : दहावी पास असाल तर इस्रोमध्ये नोकरी करण्याची थेट संधी लगेच अर्ज करा.

Leave a Comment