Mukhyamantri Yojanadoot date increase : महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा प्रसार करून महिन्याला दहा हजार रुपये कमवू शकता, त्यासाठी महाराष्ट्र सरकार योजना दूत ही योजना राबवत आहे.
Mukhyamantri Yojanadoot date increase
महाराष्ट्र शासन सध्या खूप योजना राबवत आहेत त्यातीलच एक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. जी सर्वत्र खूप चर्चेत आहे. आणि ह्या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांना झाला आहे आणि पुढेही होणार आहे. या योजनांमध्ये प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार आहेत.
त्याच बरोबर आता महाराष्ट्र सरकार तरुण मित्रांसाठी हे योजना दूध ही योजना सुरू करत आहे. या योजनेत राज्यातील 50 हजार तरुणांना राज्य सरकारसोबत काम करण्याची ही सुवर्णसंधी मिळणार आहे.
त्यामुळे वेळ वाया न घालवता या योजनेत दूध योजनेसाठी आत्ताच अर्ज करा आणि महिन्याला दहा हजार रुपये कमवा.आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे गावात राहूनसुद्धा सरकारचं काम करू शकता.त्यामुळे लगेच अर्ज करा.
कारण आज करण्याची तारीख ही आता वाढवण्यात आली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे त्यामुळे वेळ न वाया घालवता आत्ताच्या आत्ताच अर्ज करावे.
या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आर्ट साठी लागणारे डॉक्युमेंट्स ह्या सगळ्यांची माहिती पुढे दिले आहे. त्यामुळे ही माहिती पूर्ण वाचुनच अर्ज करा. Mukhyamantri Yojanadoot date increase
सर्वात पहिले, या योजने साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही फक्त ऑनलाइनच अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला www.mahayojanadoot.org या वेबसाईटवर जावं लागेल.
त्याच बरोबर महाराष्ट्र राज्यातून एकूण 50 हजार योजना दुतांचे सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे त्यासाठी आणखी तीन दिवस अर्ज करण्यात येऊ शकतात त्यामुळे जर कोणाला अर्ज करायचा असेल तर वेळ न वाया घालवता त्याच्या आताच अर्ज करावे.
या योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत 1 लाख 66 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वयोगटातील असावा हे मात्र लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर उमेदवारकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि त्यांच्या कडे संगणक ज्ञान असावे. त्यासोबतच त्याच्याकडे मोबाईल आणि आदर्श जोडलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.
या सर्व गोष्टी जर उमेदवाराकडे असतील तर Mukhyamantri Yojanadoot date increase आताच्या आत्ताच अर्ज करा आणि महाराष्ट्र शासनासाठी काम करा.
Mukhyamantri Yojanadoot Documents : मुख्यमंत्री योजनादूत साठी लागणारे कागदपत्र
Mukhyamantri Yojanadoot date increase मुख्यमंत्री योजना दूत या योजने साठी लागणारे डॉक्युमेंट्स हे पुढील प्रमाणे आहेत.
- आधार कार्ड
- पदवी उत्तीर्ण असल्यांचा प्रमाणपत्र
- आदिवासी दाखला.
- बँक खात्याचे आधार लिंक असलेले बँक अकाउंट
- पासपोर्ट फोटो
- हमीपत्र
ह्या एवढ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर वेळ न वाया घालवता लगेच अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली तुम्हाला वेबसाईट ची लिंक दिली आहे त्यावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
हे पण वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra : जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेतून तब्बल १ लाखांची मदत वाचा सविस्तर ?
मुख्यमंत्री योजनादूत योजना नेमकी काय आहे ?
आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवला जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ग्रामपंचायती पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्या मागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजना दुतांचे पुढील सहा महिन्या साठी निवड केली जाणार आहे.
आणि जे उमेदवार या योजने साठी निवडले जातील त्यांना दर महिन्याला १०००० रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे जर कोणाला महाराष्ट्र शासनासाठी काम करायचं असेल तर त्यांनी या योजनेसाठी आताच्या आत्ताच अर्ज करावे.
योजना दूत साठी कोणत्या अटी आहेत ?
मुख्यमंत्री योजना दूत या योजनेसाठी काही अटी आहेत.
- मुख्यमंत्री योजना दूत या योजनेत उमेदवाराचं वय 18 ते 35 दरम्यान असावा लागतो.
- अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा लागतो आणि त्याच्याकडे पदवीधाराचा प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
- अर्जदार हे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असावा.
- अर्जदाराकडे संगणकाचा ज्ञान असावा लागतो आणि त्याला संगणक हाताळता यावा.
- अर्ज दाराकडे मोबाईल असणे गरजेचा आहे.
- अर्जदाराकडे आधार कार्ड ची लिंक असलेले बँकाडासने गरजेचे आहे.
या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच Mukhyamantri Yojanadoot date increase या योजनेसाठी अर्ज करावा आणि या योजनेचा नक्कीच फायदा घ्यावा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : HDFC Scholarship 2024 apply : HDFC बँक देत आहे, विद्यार्थ्यांना 75 हजार रुपयाचे स्कॉलरशिप ! कोणते विद्यार्थी पात्र आहेत वाचा सविस्तर.
Share this: