gold silver rate today : आता दहा ग्रॅम सोन्यासाठी, मोजावे लागतील 77 हजार रुपये, मागील दोन दिवसांत सोन्याचा दरात खूप मोठी वाढ झालेले दिसत आहे त्यांचे कारण काय आहेत ?
Maharashtra gold silver rate today
मित्रांनो, दिवसेंदिवसे सोन्या आणि चांदीच्या भावात खूप मोठे वाढ होतांना दिसत आहे. मागे गणपती फेस्टीवल मध्ये सोन्याच्या दारात खूप वाढ झाली होते त्यानंतर आता परत एकदा सोन्याच्या आणि चांदीचा दरात वाढ होता ना दिसत आहे त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला नक्कीच फटका बसतांना दिसत आहे.
जर तुम्हाला सोन खरेदी किंवा चांदी खरीदी करायचा असेल तर तुम्ही आजचे भाव काय आहे सोन्याचे आणि चांदीचे पाहूनच खरेदी करायला जावा. त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
मागिल तीन दिवसांत तर सोन्यांच्या दरानं एक मोठी झेप घेतले आहे. आता भावा बद्दल बोलायचे झाल तर प्रति दहा ग्रॅम सोन्याची तबल ७७ हजार रुपये मोजावे लागत आहेत. gold silver rate today
त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी सोन्याच्या खरेदी कडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. याचं कारण म्हणजे काही रिझर्व बँकेकडून व्याज दारात केलेले कपात त्या सोबतच मध्ये पूर्वेतील भूराजकीय परिस्थितीमुळे सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
एकीकडे सोन्याचं दर वाढत असतांनाच चांदीच्या दारात देखिल वाढ होत चालले.. सध्या चांदीचे दर प्रतिकिलो 90 हजार रुपयांच्या पातळीवर आला आहे.
आणि काही सुत्रांच्या माहिती नुसार हे वर्ष संपेपर्यंत सोन्याचा भाव हा ८० हजार रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो.
आता येत्या काही दिवसात आपल्या भारतात सणासुदीला सुरुवात होणार आहे. कारण आता करवा चौथ त्यानंतर धनत्रयोदशी त्यानंतर दिपवाळीला लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करता..
दीपावली झाल्यानंतर लगेच लग्नाच्या मोसमात सोन्याची मागणी ही वाढली जाते., आपल्याला तर माहितीचा आहे की आपल्या महाराष्ट्रात कोणता सण आला म्हणजे बरेच लोक सोने खरेदी करायचा प्रयत्न करतात.
आजचे सोन्याचे भाव ?
२४ कॅरेट सोन्याचे भाव : आज 1 ग्रॅम ची किंमत ₹7,424 आहे. आणि ८ ग्रॅम साठी तुम्हाला ₹59,392 रुपये मोजावे लागतात. १० ग्रॅम साठी तुम्हाला ₹74,240 रुपये मोजावी लागतात. आणि 100 ग्रॅम साठी तुम्हाला ₹7,42,400 रुपये मोजावे लागतात.
22 कॅरेट सोन्याचा भाव : आज 1 ग्रॅम ची किंमत ₹७०९० आहे. आणि ८ ग्रॅम साठी तुम्हाला ₹५६७२० रुपये मोजावे लागतात. १० ग्रॅम साठी तुम्हाला ₹७०९०० रुपये मोजावी लागतात. gold silver rate today
हे पण वाचा : जिओ ने परत एकदा सुरू केले, स्वस्तात प्लॅन २३९ रुपयातच सर्वकाही भेटणार: Jio Re-launches Plan 2024
आजचे चांदीचे भाव ?
आजचे चांदीचे भाव हे १ ग्राम चांदी ची किंमत तुम्हाला ₹९८ आहे. आणि ८ ग्रॅम साठी तुम्हाला ₹७८४ रुपये मोजावे लागतात. १० ग्रॅम साठी तुम्हाला ₹९८० रुपये मोजावी लागतात. आणि 100 ग्रॅम साठी तुम्हाला ₹९८०० रुपये मोजावे लागतात. gold silver rate today
हे पण वाचा : credit card best use : तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे ?
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.