Gold Price Today : बापरे दिवाळीत सोने महागले, जाणून घ्या, सोन्याचा आजचा भाव काय आहे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : बापरे दिवाळीत सोने महागले, जाणून घ्या, सोन्याचा आजचा भाव काय आहे ? : एन दिवाळीत सोन्याच्या भावाने मजल मारली आहे जाणून घ्या, आजचा सोन्याचा भाव काय आहे?

Today Gold Price

Gold Price Today आज सोन्याचा भावाने घेतली गगन भरारी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोने झाले महाग. चला जाणून घ्या किती महाग झाले ते. 

दिवाळी म्हंटल की , खरेदी आलेच त्याचबरोबर बरेच लोक दिवाळीला सोनं खरेदी करतात  पण आता, सोन्याचे भाव पण खूप जास्त वाढल्या आहेत. कालच्या तुलनेत दराने आज सोन्याच्या दारात 600 रुपयांनी वाढ झाले आहे. 

आज 24 कॅरेट सोन्याचे किंमत सुमारे 80 हजार 600 रुपये एवढे आहे.  तर त्याच बरोबर २२ कॅरेट सोन्याचा दर ७३८०० रुपये एवढा आहे. 

आणि चांदीबद्दल बोलायचे झालं तर आज चांदी 99 हजार 100 रुपये प्रतिकिलो आहे. सोन्या आणि चांदीच्या भावात नेहमीच बदल होत असतो 

कारण भारतातील हंगामी मागणी आणि पश्चिम आशियातील संघर्षाचे बोर राजकीय धोके यासारखा इथे एक अनेक घटकांचा प्रभाव सोन्याच्या किमतीवर स्पष्टपणे दिसून येतो. 

Gold Price Today देशातील काही मुख्य शहरातील आजचा सोन्याचा भाव जाणून घेऊया.

Gold Rate Today 30 oct 2024  | आजचा सोन्याचा भाव 

शहर22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
दिल्ली73,91080,610
मुंबई73,76080,460
अहमदाबाद73,81080,510
हैदराबाद73,76080,460
चेन्नई73,76080,460
पाटणा73,81080,510
कोलकाता73,76080,460
गुरुग्राम73,91080,610
लखनौ73,91080,610
बंगळुरू73,76080,460
जयपूर73,91080,610
पुणे 73,76080,450
कोल्हापूर 72,92379,611
सातारा 73,09079,792
सांगली72,56379,217
सोलापूर72,31778,949

हे पण वाचा : शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा 19 वा हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर या गोष्टी लगेच करा : PM Kisan Yojana 19th installment

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

Leave a Comment