Aadhar Card Update Free online | लगेच करा फुकटात आधार कार्ड अपडेट मोबाइल वर्ण 2 मिनिटात

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Aadhar Card Update Free online म्हणजे लगेच करा फुकटात आधार कार्ड अपडेट मोबाइल वर्ण 2 मिनिटात

आज आपण आपल्या आर्टिकल च्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट कसे करायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तेही अगदी मोफत मध्ये तेही फक्त दोन मिनिटांमध्ये कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. त्या हे आर्टिकल पूर्ण वाचा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा .

आपल्या सांगल्यणा माहिती आहे की आपल आधार कार्ड किती महत्वाचा आहे ते जर ते कधी चुकून हारवल असेल किवा तुम्हाला ते डाऊनलोड करून मोबाइल मध्ये ठेवायच आहे.

तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर तुम्ही आता कोणत्याही प्रकारची चिंता करू नका कारण आज आपण या लेखांमध्ये तुमचे जर आधार कार्ड हरवले असेल.

तर नवीन आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे तेही तुमच्या मोबाईल मध्ये याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.त्या साथी पूर्ण वाचा आणि आमचे स्टेप फोल्ल्वो करा .

आपल्या मोबाईल वरती आपल्याला अपडेट मिळणार आहे तेही मोफत मध्ये तर पाहूया कशाप्रकारे आपल्याला याचा लाभ मिळणार आहे.

केंद्र सरकार व राज्ये सरकार ने हे गोसणा केली आहे की 14 जून पर्यंत आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करण्याची सुविधा मोफत केलेली आहे त्यासाठी आपल्याला नाव पत्ता जन्मतारीख यामध्ये बदल निशुल्क द्यावे लागणार आहेत.


👇👇👇👇
आता करा फुकटात ‘आधार कार्ड’ अपडेट
फक्त दोन मिनिट


Aadhar Card Update Free तर मित्रांनो आधार अपडेट हे आपल्याला अगदी मोफत मध्ये मिळणार आहे त्यासाठी जन्मतारीख नाव पत्ता गाव यामध्ये बदल अक्षरशा मोफत मध्ये मिळणार आहे

त्यासाठी आपल्याला खाली एक लिंक दिलेली आहे तेथे क्लिक करून आपल्याला आपले आधार कार्ड अपडेट करायचे आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण आपले आधार अपडेट मोफत मध्ये करू शकता.

Aadhar Card Update Free step

1.आधार कार्ड च्या पोर्टलवर लॉग इन करा :- https://myaadhaar.uidai.gov.in/
2.‘Login’ या ऑप्शन वर क्लिक करा.
3. आता तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून लॉगिन करा.
4.तुम्हाला मोबाईलवर OTP मिळेल. हा ओटीपी टाकून तुम्ही पोर्टलवर Login व्हा.
5.येथे आधारच्या वेबसाइटवर तुम्हाला जे अपडेट करायचे आहे.
6.ते निवड आणि सर्व माहिती भर व अपडेट ऑप्शन वर क्लिक करा.
7.अश्या प्रकारे तुम्ही घरी बसून आधार कार्डमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि भाषा बदलू शकता.
8.आधार कार्ड अपडेट करण्याची अधिक माहितीसाठी, आपण आधार कार्ड पोर्टलवर जाऊन अधिक माहिती पहा.
Aadhar Card Update Free online

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Aadhar Card Update Free online ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment