Ration Card Online check Maharashtra | काही लोकांचे राशन होणार बंद? या यादीमध्ये नाव असेल तरच मिळेल राशन

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Ration Card Online check Maharashtra म्हणजे काही लोकांचे राशन होणार बंद? या यादीमध्ये नाव असेल तरच मिळेल राशन.

आज आपण राशन कार्ड विषयी थोडक्यात व महत्त्वाची माहिती पाहणार आहोत राज्य सरकारने घोषणा केलेली आहे की राशन कार्ड मध्ये काही नियम व अटी देण्यात आलेले आहेत जेणेकरून सर्वांना मोफत शासनाचा लाभ मिळेल ही माहिती तुमच्यासाठी खूप गरजेची आहे.

मित्रांनो आताच नुकतीच नवीन जिल्ह्यानुसार राशन कार्ड ची यादी जाहीर झालेली आहे त्यानुसार आपल्याला राशन मिळणार आहे यादीत नाव असेल तर आपल्याला राशन मिळेल अन्यथा राशन मिळणार नाही. चला तर मग बघूया लवकर यादी.

कोणता व्यक्ती कोणत्या योजनेमध्ये आहे तुम्हाला माहित आहे काय राशन कार्ड च्या बऱ्याच काही योजना आहेत जसं की AAY, bpl, PHH, NPH यासारख्या भरपूर काही स्कीम आहेत.

मित्रांनो अंत्योदय यासारखे जास्त स्कीम आहेत तर कोणत्या स्कीम मध्ये तुमचं नाव आहे या संदर्भातील बरीच माहिती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही तुमच्यासाठी 36 जिल्ह्यांची नवीन राशन कार्ड ची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्थात खाली दिलेली पूर्ण माहिती वाचून तुम्ही राशन कार्ड ची यादी पाहू शकतात.

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांची रेशनकार्ड यादी ऑनलाइन उपलब्ध आहे त्यांची नावे

महाराष्ट्र रेशनकार्ड कोणत्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही येथे तपासू शकता. या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व जिल्ह्यांची शिधापत्रिका ऑनलाईन काढता येणार आहेत. Ration Card Online check Maharashtra

Ahmednagar (अहमदनगर)Nagpur (नागपूरत)
Akola (अकोला)Nanded (नांदेड)
Amravati (अमरावती)Nandurbar (नंदुरबार)
Aurangabad (औरंगाबाद)Nashik (नाशिक)
Beed (भंडारा)Osmanabad (उस्मानाबाद)
Bhandara (बोली)Palghar (पाल घर)
Buldhana (बुलढाणा)Parbhani (परभानी)
Chandrapur (चंद्रपुर)Pune (पुणे)
Dhule (धुले)Raigad (रायगढ)
Gadchiroli (गढ़चिरौली)Ratnagiri (रत्नागिरी)
Gondia (गोंदिया)Sangli (सांगली)
Hingoli (हिंगोली)Satara (सतारा)
Jalgaon (जलगांव)Sindhudurg (सिंधुदुर्ग)
Jalna (जालना)Solapur (सोलापूर)
Kolhapur (कोल्हापूर)Thane (ठाणे)
Latur (लातूर)Wardha (वर्धा)
Mumbai City (मुंबई शहर)Washim (वाशीम)
Mumbai Suburban (मुंबई उपनगरी)Yavatmal (यवतमाळ)

येते क्लिक करा
नवीन राशन कार्ड यादी


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment