aajche Soybean bajar bhav | सोयाबीन बाजार आजचे ताजे बाजारभाव जाणून घ्याल मोबाइल वर्ण

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की aajche Soybean bajar bhav म्हणजे सोयाबीन बाजार आजचे ताजे बाजारभाव जाणून घ्याल मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

aajche Soybean bajar bhav 2023

शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव सध्या आपल्या देशात सोयाबीनच्या भावात प्रति क्विंटल 100 रुपयांनी वाढ झाली आहे.हे मात्र नक्की जिल्ह्या यादी आम्ही खाली दिलो आहे नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.  

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

सध्या आपल्या बाजारात सोयाबीनचा भाव 5000 ते 5400 रुपये आहे. तर प्रक्रिया प्रकल्पाचा दर 5400 ते 5500 आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत चार हजार आठशे रुपये किंवा $461 प्रति सोयाबीन केक आहे.

मात्र मित्रांनो अद्यापही पूर्वीच्या दराप्रमाणे दर पोहोचलेला नाही. हे दिसून येत आहे  तो खूपच कमी झाला आहे. पण ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता बघाव लागेल की हा काळ किती दिवस चालेल ते

गेल्या वर्षाच्या  तुलने मध्ये सोयाबीनचे दर हे जवळपास दुपटीने एवढ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे किमतीत सुधारणा होताना दिसत आहे, परंतु जर शेतकऱ्यांनी निविष्ठा रोखल्या तर किंमत आणखी वाढू शकते, तर निविष्ठा वाढल्यास किमतीवर दबाव येऊ शकतो.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला aajche Soybean bajar bhav ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment