all cement price list today | सिमेंट आणि लोखंडाच्या दरात मोठी घसरण बघा आज चे नवीन भाव

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की all cement price list today म्हणजे सिमेंट आणि लोखंडाच्या दरात मोठी घसरण बघा आज चे नवीन भाव त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा: Inflation Increase 2023 | टोमॅटो सोबत मसाल्यांनी आणले डोळ्यात पाणी गरीबांना महागाईचा चटका? )

all cement price list today

मित्रांनो प्रत्येकाला स्वतःचे सुंदर घर हवे असते. हे आपल्या सगळ्यांच स्वप्न असत  मात्र आता घर बांधकामासाठी लागणारे लोखंड आणि सिमेंट वाळूचे भाव प्रचंड वाढले आहेत. हे मात्र नक्की  

पण आता ज्यांना आपले घर बांधायचे आहे. आता लोखंड आणि सिमेंटची किंमत विसरून जा. त्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. असाच वाटायला लागले आहेत.  all cement price list today

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

ज्या नागरिकांना घर बांधायचे आहे त्यांनी लवकरात लवकर घर बांधायला सुरुवात करावी. जेणेकरून वाळू आणि सिमेंटचे भाव पुन्हा वाढू नयेत.ह्या साठी चला तर मग आज चे भाव काय आहेत ते .

मित्रांनो जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सिमेंट आणि लोखंडी वाळूचे भाव दुपटीने वाढले होते. हे मात्र नक्की मात्र उन्हाळ्यात दर वाढल्याने काही नागरिकांनी घरांचे बांधकाम रद्द केले होते.

मात्र आता गेल्या महिन्यापासून जुल्ले मध्ये दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ज्या नागरिकांनी घरे बांधलेली नाहीत.

त्यांनी ऑगस्ट महिन्यापासून घर बांधण्यास सुरुवात करावी. सध्या भाव घसरले आहेत, स्टील सिमेंटच्या किमतीत घर बांधा. भाव वाढतील की कमी होतील हे कोणी सांगू शकत नाही.

(हे पण वाचा: आता शेतकर्‍यांना मिळणार मोफत किसान क्रेडिट कार्ड आणि कार्डचे फायदे काय आहेत वाचा | kisan card online registration 2023 )

ACC सिमेंटची किंमत 43 ग्रेड 330-370 रुपये प्रति बॅग.

ACC सिमेंटची किंमत 53 ग्रेड 410-455 रुपये प्रति बॅग.

43 ग्रेड अल्ट्रा टेक सिमेंट 320- 350 रुपये प्रति बॅग

53 ग्रेड अल्ट्रा टेक सिमेंट 350- 380 रुपये प्रति बॅग.

तसेच मित्रांनो स्टीलच्या दरात प्रतिक्विंटल 8,200 रुपयांनी वाढ झाल्याने नागरिकांना स्टील आणि सिमेंट खरेदी करणे कठीण झाले अस वाटायला लागलाय.

मित्रांनो आज स्टीलच्या दरात क्लिंटनमागे आठ हजार दोनशे रूपयांनी वाढ झाल्याने लोकांना स्टील आणि सिमेंट खरेदी करणे कठीण

झाले आहे. त्यामुळेच अनेकांनी घरे बांधणे बंद केले आहे. स्टील सीमेंटच्या दरात पुन्हा वाढ सुरू झाली असली तरी स्टीलच्या किमतीत सुमारे दोन हजार रूपयांचीच घट दिसून येत आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला all cement price list today ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment