anganwadi worker salary in Maharashtra | सरकारचा मोठा निर्णय अंगण वाडी सेविकांचे आता मिळणार दुप्पट पगार

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की anganwadi worker salary in Maharashtra म्हणजे सरकारचा मोठा निर्णय अंगण वाडी सेविकांचे आता मिळणार दुप्पट पगार त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

anganwadi worker salary in Maharashtra: मित्रांनो अंगणवाड्यांतील कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी उठाव पुकारला होता. आता त्या आंदोलनाला प्रथमदर्शनी खूप यश आल्याचे दिसून येत आहे.

अंगणवाडी सेविकांच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारचे मन वळवण्याच्या प्रयत्नात संप पुकारला. या वॉकआऊटमध्ये अंगणवाड्यांतील कर्मचारी व मदतनीस सहभागी झाले होते.

अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने 20 फेब्रुवारीपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपामध्ये अंगणवाडी सेविका-मदतनिस सहभागी झाले होते. या संप काळात अंगणवाड्या बंद ठेवण्या आल्या होत्या.

ज्यामुळे सहा वर्षांची बालके पोषण आहारापासून वंचित राहात होती. शिवाय गर्भवती मातांचे तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मुलन आदी उपक्रमांनाही फटका बसत होता.

त्यामुळे राज्य सरकारने वेळीच चर्चेची भूमिका घेतली आणि अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य केल्या आणि मोठा प्रश्न सुटला. राज्य सरकारच्या निर्णयानंतर अंगणवाडी सेविकांनीही आनंद व्यक्त केला.

मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या मानधनात (Anganwadi Worker Salary 2023) 1500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय या सेविकांना मोबाईल देण्यात येईल. शिवाय त्यांना पेन्शन योजनेचा लाभही घेता येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

अंगणवाडी सेविकांनी विवीध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला यश आल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे. सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्या यासाठी अगंणवाडी सेविकांच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आला होता.

या संपात अंगणवाडी कार्यकर्ती आमि मदतनीस सहभआगी झाले होते.विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सोमवारपासून राज्यभरात पुकारण्यात आलं होतं. दरम्यान, राज्य सरकारने मागण्या मान्य केल्याने प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघाला आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मान्य झालेल्या मागण्याकोणत्या होत्या

  • अंगणवाडी सेविकांना वेतश्रेणी लागू होईल किंवा त्यांच्या मानधानात वाढ होईल.
  • प्रत्येक अंगणवाडी सेविकेस नवीन मोबाईल उपलब्ध करुन दिला जाईल.
  • अंगणवाडी सेविकेला पेन्शन योजनेचा लाभ घेता येईल.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात रु. 1500. शिवाय या सेवकांना मोबाईल फोन मिळणार आहेत. याशिवाय, त्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकेल, असे राज्य प्रशासनाचे म्हणणे आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला anganwadi worker salary in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment