तुमच्या आधार कार्डवर मिळणार 2 लाखा पर्यंतचे BOB कडून कर्ज वाचा सविस्तर : Bank of Baroda Personal Loan 2024 Apply 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Baroda Personal Loan 2024 Apply : बर्‍याच लोकांना आता कर्जाची गरज पडत आहे त्यामुळे बँक ऑफ बडोदा कडुन तुमच्या आधार कार्ड वर 2 लाख रुपये पर्यंत चे कर्ज भेटत आहे.जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Bank of Baroda Personal Loan 2024 Apply 

मित्रांनो आज काल प्रत्येकजण स्वताच्या कामासाठी, बँकांकडून वैयक्तिक कर्ज घेत आहेत. जेणे करून आपल्या कुटुंबातील प्रत्येक गोष्टीची गरज भागवू शकेल.

जर तुम्हाला तुमच्या वयक्तिक कामासाठी कर्ज पाहिजे असेल तर. तुम्ही बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Personal Loan 2024 Apply) मधून घेऊ शकता.  ते कसे घ्यायचं अर्ज कुठे करायचं आज करण्यासाठी कोणते कोणते कागदपत्रा लागतात ही सगळी माहिती, आपण पुढे जाणून घेऊयात. 

तसेच बँक ऑफ बडोदा हे भारतातील सर्वात मोठी बँक आणि सर्वात जुनी बँक आहे.  त्यामुळे ती आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारचे कर्ज देत असतात. जर अशामध्ये तुम्हाला स्वतःच्या कामासाठी गरज पडत असेल तर तुम्ही बँक ऑफ बडोदाकडून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.

 ते पण कमी टाईममध्ये बँक ऑफ बडोदाची कर्जाची रक्कम 50 हजार ते 10 लाखापर्यंत असते.  आता तुम्हाला किती लोन घ्यायचंय यावर डीपेंड असतं. 

Bank of Baroda Personal Loan 2024 : बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज महत्वाचे मुद्दे 

जर तुम्हाला बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Personal Loan 2024 Apply) मधून वैयक्तिक कामांसाठी कर्ज घ्यायचा असेल तर काही महत्वाचे मुद्दे पहिले समजून घ्या. मगच कर्जासाठी आपलाय करा ते मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. 

  • बँक ऑफ बडोदा, यांची कर्जाची रक्कम ₹2 लाख ते ₹20 लाख पर्यंत आहे. जर तुम्हाला २० लाखा पेक्षा जास्त लोन पाहिजे असेल तर ते सुद्धा भेटून जाईल पण त्यासाठी तुम्ही काय करत आहे डिपेंड करत.
  • बँक ऑफ बडोदा मध्ये, बँकेचे व्याजदर हे पुढीलप्रमाणे आहेत . वार्षिक 10.90% ते 16% 
  • बँक ऑफ बडोदा मध्ये कर्ज घेण्याची वय मर्यादा हे 21 ते 60 वर्षांपर्यंत आहे. 
  • वैयक्तिक कर्ज घ्यायचं असेल तर तुमचा उत्पन्न किमान महिन्याला 25 हजार तरी पाहिजे. 
  • आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणतंही लोन घ्यायला गेलात तर तुमचा सिबिल स्कोर हा 700 पेक्षा जास्त असावा लागतो. 

Bank of Baroda Personal Loan Document : बँक ऑफ बडोदा  कर्जा साठी हे कागद पत्रे लागतात 

Bank of Baroda Personal Loan 2024 Apply जर तुम्हाला वैयक्तिक गोष्टी साठी पर्सनल लोन घ्यायचं असेल तर त्यासाठी हे एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेच आहे. 

  1. आधार कार्ड
  2.  पॅन कार्ड
  3.  मतदान ओळखपत्र
  4.  पासपोर्ट साइज फोटो
  5.  पगाराचे स्लीप मागील 3 महिन्याचे
  6.  बँक स्टेटमेंट मागील ६ महिन्याचे
  7.  फॉर्म १६ किंवा आयकर विवरणपत्र 

हे एवढे कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला लगेच कर्ज भेटू शकता.

Bank of Baroda Personal Loan Apply Online : बँक ऑफ बडोदा कडून अश्या पद्धतीने कर्ज घेण्यासाठी असा आपल्या करू शकता

मित्रांनो, तुम्हाला जर बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Personal Loan 2024 Apply) कडून वैयक्तिक कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही या दोन पद्धतीने आपलाय करू शकता कर्जासाठी ते म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाईन.

ऑनलाइन पद्धतीने असं करा अर्ज 

  1. सर्वात पहिले तुम्हाला बँक ऑफ बडोदा च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावा लागेल जे पुढे दिले आहे. https://www.bankofbaroda.in/
  2. त्यानंतर तुम्ही Apply Now या बटणावर क्लिक करा. 
  3. तिथे तुम्ही, आवश्यक माहिती भरा.
  4.  त्या सोबतच जे कागदपत्र विचारतात ते तिथे अपलोड करा. 
  5. त्यानंतर तुम्ही सबमिट करा. 

हे पण वाचा : आता रेशन कार्ड होणार बंद? जाणून घ्या सविस्तर माहिती : Ration Card E-KYC status

ऑफलाइन पद्धतीने असं करा अर्ज 

जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी जमत नसेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीन अर्ज करू शकता. 

  1. सर्वात पहिले तुम्हाला तुमच्याजवळील बँक ऑफ बडोदा, जिथे आहे तिथे, त्यांच्या शाखेला भेट द्या. 
  2. , त्यानंतर तुम्ही बँकेतून वैयक्तिक कर्जा साठी अर्ज  फॉर्म मागवा.
  3.  आणि ते फार्म भरा त्या सोबतच आवश्यक कागदपत्र त्या फॉर्मसोबत जोडा.
  4.  हे सगळ झाल्यानंतर बँक मध्ये सबमिट करा. 

जर तुम्हाला या दोन्ही पद्धती समजत नसतील तर आम्ही एक पुढे नंबर देतोय त्या सरांना कॉल करून विचारू शकता किंवा त्यांच्या कडून तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. 

महेश शिंदे सर : 8668271534 

हे पण वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra : जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेतून तब्बल १ लाखांची मदत वाचा सविस्तर ?

वैयक्तिक कर्ज घेण्या अगोदर हे महत्त्वाची माहिती नक्की वाचा. 

  1. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वैयक्तिक कर्ज घेत असतांना कर्जाची रक्कम हे तुमच्या गरजेनुसार निवडा.
  2.  त्या सोबतच तुम्ही त्या कर्जावर किती व्याजदर देता आणि EMI ची तुलना ही नक्की करून पहा.
  3. सर्वात महत्वाची गोष्ट सर्व शुल्क आणि अटीची माहिती अगोदर वाचून घ्या.
  4. त्यानंतर तुम्ही वेळेवर EMI भरण्याचे महत्व लक्षात ठेवा.
  5. आणि कर्ज घेण्या पूर्वी तुमचा सिबिल स्कोर चेक नक्की करा. 
Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : खुशखबर! मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढली आहे . नवीन तारीख किती आहे, वाचा सविस्तर : Aadhaar Free Update Deadline Extend

सूचना : आमच्या वेबसाइटवर प्रदान केलेली माहिती केवळ जागरुकतेसाठी आहे आणि ती इंटरनेटवर उपलब्ध स्त्रोतांकडून गोळा केली गेली आहे. आम्ही कोणत्याही मताचे किंवा दाव्याचे समर्थन करत नाही. माहितीच्या अचूकतेची स्वतंत्रपणे पडताळणी करा.

Leave a Comment