Bank of Baroda requirement 2023 | बँक मध्ये या पदांसाठी मेगा भरती शेवटची तारीख अर्ज करण्याची?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Bank of Baroda requirement 2023 म्हणजे बँक मध्ये या पदांसाठी मेगा भरती शेवटची तारीख अर्ज करण्याची? त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

मित्रांनो सांगल्यनच जॉब ची गरज असते प्रतेक जण जॉब सोद्धत असतो आता तुम्हाला कुठे पण जॉब सोदायची गरज नाही पडणार आपल्या वेबसाइट नेमही जॉब रेलटेड पोस्ट असतात नक्की बघा आणि शेर करा आपल्या मित्राला ज्याला जॉब ची गरज आहे.चला तर बघू

मित्रांनो Bank of Baroda requirement 2023 मध्ये जॉब साथी जागे निघाले आहेत नक्की बघा आणि विविध पदाच्या एकूण ५४६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

Bank of Baroda requirement 2023 आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ५४६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १४ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

मित्रांनो विविध पदांच्या एकूण ५४६ जागा आणि कोणते पदधे आहेत ते बघा पुढील प्रमाणे

संपादन अधिकारी, प्रादेशिक संपादन Bank of Baroda व्यवस्थापक, राष्ट्रीय अधिग्रहण प्रमुख, हेड-वेल्थ टेक्नॉलॉजी,एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट्स मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट, ट्रेड रेग्युलेशन – सीनियर. मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड, प्रायव्हेट बँकर, प्रोडक्ट हेड आणि रेडियंस-प्रायव्हेट सेल्स हेड पदाच्या जागा

आणि जर मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.खाली दिलेली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


संपादन अधिकारी पदांसाठी
जाहिरात पाहा

इतर पदांकरिता
जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment