Car Insurance Policy : जर तुमची कार पाण्यात वाहून गेली किंवा बुडाली तर विमा मिळतो का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Insurance Policy : सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे या पावसात अनेक कार वाहून गेलेल्या घटना घडल्या आहेत यात मात्र कारमालकांचे प्रचंड नुकसान होते.

Car Insurance Policy in marathi

महाराष्ट्र राज्यात पावसाळा सुरू झाला की राज्यात अनेक ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडत असतो. या मुसळधार पावसामुळे खूप ठिकाणी पाणी असते. त्यामुळे बऱ्याच नागरिकांना याचा त्रास होतो आणि त्रास सहन करावा लागतो.

 या पाणी साचल्यामुळे रस्त्यावरुन वाट काढतांना लोकांना नाकी नऊ येतात. त्याचबरोबर आपण अशा काही घटना बघतो अनेकदा पाण्यात वाहने वाहून गेलेल्या या मुसळधार पावसात वाहून गेलेल्या गाड्यांचं प्रचंड नुकसान होते.

अशा परिस्थितीत विमा कंपन्या कडून कार चा विमा मिळतो का?  आपल्या कारचं नुकसान झालेल्या वाहनाची भरपाई मिळते का?  असे खूप सारे प्रश्न हे कार-मालकाला पडलेले असतात.

 तर मित्रांनो याबाबत काही नियम आहेत त्याची माहिती आपल्याला असणे खूप गरजेचं आहे हीच माहिती हमे खाली सविस्तर दिली आहे नक्की वाचा.

जर मित्रांनो तुमच्याकडे कार इन्शुरन्स असेल तर तुम्हाला सर्व समस्यांमध्ये विमा मात्र नक्की मिळतो.  जसे की नैसर्गिक आपत्ती, अपघात, चोरी या परिस्थितीमध्ये विमा पॉलिसी खूप फायदेशीर आहेत.

 कधी कधी खराब हवामानामुळे आपल्या वाहनाचे खूप  नुकसान झाले तर  तर ते दुरुस्तीसाठी किंवा बदलण्यासाठी या विमा कंपन्याकडून कव्हर मिळतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अशी पॉलिसी खरेदी केली असेल तरच तुम्हाला याचा फायदा होईल.

 तुमच्या पॉलिसीवर तुमच्या वाहनाची नुस्कान भरपाई अवलंबून असते हे तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे जर तुमच्या पॉलिसीत या सर्व गोष्टींचा समावेश असेल तरच तुम्हाला नक्कीच नुकसान झालं चे पैसे मात्र मिळते.

विमा पॉलिसी घेताना या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा 

त्यातल्या त्यात कार विमा पॉलिसी (Car Insurance Policy) घेताना बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवूनच घ्यावेत आपण ज्या राज्यात राहतो, तेथील शहरांची माहिती असावी आणि त्या परिसरात जर आपल्याला वाटलं परिस्थिती उद्भवू शकते असं तर त्यानुसार तुम्ही विमा पॉलिसी खरेदी करावे तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

स्टँडर्ड काँप्रिहेंसिव पॉलिसीसोबत झिरो डेप्रिशिएशन आणि इंजिन प्रोटोक्शन कव्हर घेतले पाहिजे.स्टॅन्ड अलोन पॉलिसी मध्ये पाण्यामुळे इंजिनचे नुकसान झाल्यास कव्हर मिळत नाही त्यामुळे तुम्ही इंजिन बिगाडे साठी ओन कव्हर घेतले तर कंपनीकडे तुम्ही दावा करू शकता.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कार पॉलिसी घेता तेव्हा सर्वात पहिले माहिती करून घ्या की पॉलिसीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर होणार आहेत मगच नंतर ती पॉलिसी घ्या.

ही Car Insurance Policy माहिती आपल्या जवळच्या मित्राला किंवा आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर ती नक्की शेअर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024

हे पण वाचा : सरकारच्या या योजने मुळे महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये, लगेच अर्ज करा : Ladki Bahin Yojana

हे पण वाचा : 2700 पदांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू लगेच अर्ज करा मोबाइल वरण: PNB Recruitment 2024

हे पण वाचा : Marriage Certificate Application: घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा मॅरेज सर्टिफिकेट ते पण आपल्या मोबाइल वर्ण

Leave a Comment