caste certificate documents in Marathi list | जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे गरजेचे कागदपत्रे 

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की caste certificate documents in Marathi list म्हणजे तुम्हाला जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे गरजेचे कागदपत्रे  त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

मित्रांनो जर तुम्हाला सरकारचा खूप सार्‍या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र खूप आवश्यक असते. आरक्षणाचा लाभ घेण्या पासून तर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना जातीचे प्रमाणपत्र हे खूप महत्वाचे कागदपत्र मानले जाते.

शाळेत असताना किवा शालेय शिक्षण सुरु असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी देखील जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी,सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी खूप आवश्यक असते.

म्हणून आजच्या या आर्टिकल मध्ये हे अति महत्वाचे document तुम्ही कसे काढू शकतात आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात यांची लिस्ट तुम्हाला या आर्टिकल मध्ये आम्ही सांगणार आहोत.नक्की पूर्ण वाचा

caste certificate documents in Marathi list

Proof of Identity – ओळखीचा पुरावा

  • पॅन कार्ड,
  • पासपोर्ट,
  • आधारकार्ड,
  • मतदान कार्ड,
  • रोजगार हमी योजना ओळखपत्र,
  • ड्रायव्हिंग लायसन्स,
  • फोटो,
  • सरकारकडून देण्यात कोणतेही ओळखपत्र

Proof of Address – पत्ता पुरावा

  • पासपोर्ट,
  • आधारकार्ड,
  • वीज बील,
  • सातबारा किंवा 8 अ उतारा
  • मतदान कार्ड,
  • रेशन कार्ड,
  • पाणी बील,
  • ड्रायव्हिंग लायसन्स,
  • फोटो,

मित्रांनो जात प्रमाणपत्र स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.

आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रं अपलोड केलेली असतील मंजूर होईल आणि तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळून जाईल.

मित्रांनो अश्या करतो की caste certificate documents in Marathi list तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment