नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात 177 रिक्त पदांची भरती आज अर्ज करा |DTP Maharashtra Recruitment 2023 pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की DTP Maharashtra Recruitment 2023 pdf म्हणजे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात 177 रिक्त पदांची भरती आज अर्ज करा.

महाराष्ट्र नगर विकास विभागाने दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी नगर विकास विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. 28 मार्च 2023 रोजी नगर विकास विभागाने DTP Maharashtra Recruitment 2023 संबंधी एक शोर्ट नोटीस जाहीर केली होती.

मित्रांनो एकूण 117 रचना सहायक पदांसाठी DTP Maharashtra Bharti 2023 होणार आहे. नगर विकास विभाग भरती 2023 (Nagar Vikas Vibhag Bharti 2023) साठी ऑनलाईन अर्ज लिंक 01 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे. म्हणजे काल पासून चालू झाली आहे.

DTP Maharashtra Recruitment 2023 pdf साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 30 एप्रिल असून या लेखात आपण DTP Maharashtra Recruitment 2023 ची अधि सूचना, नगर विकास विभाग भरती 2023 च्या महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज लिंक, आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती याबद्दल माहिती पाहणार आहोत.

  • पदाचे नाव – रचना सहायक
  • पद संख्या – 177 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग
  • वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • अराखीव प्रवर्ग – रू. 1000/-
    • राखीव प्रवर्ग – रू. 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 एप्रिल 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023
  • अधिकृत वेबसाईट – dtp.maharashtra.gov.in

DTP Maharashtra Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
रचना सहायक177 पदे

DTP Maharashtra Recruitment 2023 वयोमर्यादा

  1. उक्त पदासाठी अर्ज करणाच्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील. त्याबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.
  2. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली क्योमयदितील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.
    DTP Maharashtra Recruitment 2023 pdf

अर्ज कस करायचा पुढील प्रमाणे

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज 01 एप्रिल 2023 पासून सुरू होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
    DTP Maharashtra Recruitment 2023 pdf

DTP Maharashtra Vacancy details 2023

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला DTP Maharashtra Recruitment 2023 pdf ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here 👇
PDF जाहिरातshorturl.at/jtMO3
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: घर बांधण्यासाठी मिळणार 10 लाख रुपये कर्ज लगेच अप्लाय करा | ICICI Bank Home Loan 2023 )

(हे पण वाचा: आमदारांचा पगार किती असतो त्यांना पेन्शन किती मिळते? | MLA salary news 2023 )


Disclaimer

मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे. या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेट वरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती.

Leave a Comment