free gas cylinder yojana 2024 : लाडकी बहीण नंतर आता महिलांना मिळणार वर्षभरात 3 मोफत गॅस सिलिंडर जाणून घ्या, सविस्तर माहिती.
free gas cylinder yojana 2024 maharashtra online registration
देशातील सरकार महिलांसाठी भरपूर योजना आणत असतात आणि त्या योजनेच्या फायदा, आपल्या महाराष्ट्रातील बर्याच महिलांनासुद्धा होत असतो.
जसं की सध्या चर्चेत असलेले महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना या योजनेमुळे महाराष्ट्रातील कित्येक महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी सरकारने ही योजना आणली होती.
आणि त्याचा प्रतिसादसुद्धा एवढ्या जोरात मिळालेला आहे ना. ते तर आपल्याला माहितीच आहे. या योजनेमध्ये पात्र- महिलांच्या अकाउंटवर ते दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात सरकारकडून.
आता पर्यंत या योजने मध्ये 5 हप्त्याचे पैसे, महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांचा खात्यात जमा करण्यात आल्या आहेत.
तसेच आणखीन एक योजना सरकार महिलांसाठी घेऊन आले आहेत ती म्हणजे फ्री गॅस सिलिंडर योजना,(free gas cylinder yojana 2024) या योजनेमध्ये महिलांना 3 गॅस मोफत दिले जातात एका वर्षामध्ये.
या योजनेमध्ये पात्र महिलांना मेसेज आल्यानंतरच मोफत सिलिंडर मिळणार आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या योजनेचा फायदा आम्ही कसं घ्यायचं , चला तर मग तुम्ही या योजनेसाठी कसा अर्ज करू शकता आणि या योजनेसाठी काय काय कागदपत्रे लागतात जाणून घेऊया.
त्याचबरोबर ज्या महिलांना आतापर्यंत मोफत गॅस सिलिंडर मिळाला नाही. त्यांना आता गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. ज्यानी या अगोदर या योजनेसाठी अर्ज केले होते. आणि त्यांच्या अर्ज अप्रुव्ह सुद्धा झाले असतील
त्यांच्यासाठी गॅस सिलिंडर वितरण प्रक्रिया सुरु केलेली आहे. त्यामध्ये महिलांना अगोदर गॅस सिलिंडर विकत घ्यायचा आहे. त्यानंतर महिलांच्या खात्यात गॅस सिलिंडरची रक्कम दिली जाणार आहे.
फ्री गॅस सिलेंडर योजना ही महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोफत गॅस सिलिंडरचा हप्ता जमा झालेला आहे.
त्याचबरोबर या योजनेत ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. त्यांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला गॅस सिलिंडरचे पैसे मिळणार आहेत.
आणि जर तुम्हाला आतापर्यंत या योजनेचा लाभ भेटला नसेल किंवा तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर तर तुम्ही त्वरित या योजनेसाठी अर्ज करू शकता अर्जासाठी लागणारे कागदपत्रे आणि अर्ज कुठे करायचं, चला जाणून घेऊया.
या योजनेसाठी लागणारे कागदपत्र
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- बीपीएल कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- वय प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
हे एवढे डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच या फ्री गॅस सिलेंडर योजना free gas cylinder yojana 2024 चा फायदा घ्यायला काही हरकत नाहीये.
या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ?
- अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईट (https://pmuy.gov.in/) वरती जावा लागेल .
- वेबसाईट वर गेल्यानंतर Apply For New Ujjwala 2.0 Connection हा पर्याय निवडा.
- आता तुमच्या समोर एक नवीन बॉक्स उघडेल, तिथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. जस की, वेगवेगळ्या कंपनीचे सिलेंडर घेण्यासाठी तेथे काही लिंक असतील. आता तुम्हाला ज्या कंपनीच्या सिलेंडर घ्यायचंय त्या कंपनीच्या बॉक्स वरती क्लिक करा.
- त्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.आता येते, तुमचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता हे सर्व आवश्यक माहिती भरा.
- माहिती भरून झाल्या नंतर तुमच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करा.
- मग त्यानंतर सर्व माहिती परत एकदा नीट लक्ष देऊन बघा. मग त्यानंतर आपल्या बटणावर क्लिक करा.
- free gas cylinder yojana 2024 अश्या प्रकारे तुम्ही फ्री गॅस सिलिंडर योजनेचा घर बसल्या अर्ज करु शकता.
हे पण वाचा : Free Washing Machine Yojana 2024 : सरकार देत आहे. या महिलांना फ्री वॉशिंग मशीन अर्जप्रक्रिया जाणून घ्या
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.
1 thought on “या महिलांना मिळणार 3 मोफत गॅस सिलेंडर, तुमचं तर नाव नाही ना यात जाणून घ्या ? free gas cylinder yojana 2024”