मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की free tablet scheme 2023 in Maharashtra म्हणजे महा ज्योती अंतर्गत मोफत टॅबलेट त्या साठी पूर्ण नक्की वाचा.
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महा ज्योती संस्थे मार्फत MHT-CET / JEE / NEET या परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मोफत प्रशिक्षण आणि मोफत टॅबलेट मिळवण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज कसं कराच ते पुढे बघा.
त्यामुळे जर तुम्ही सुद्धा योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट मिळविण्यासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज सादर करा.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था अर्थातच महाज्योती यांच्या अंतर्गत मोफत टॅबलेट आणि इंटरनेट विद्यार्थ्यांना मिळणार आहे यासाठी महाराष्ट्र राज्य मधील मागासवर्गीय तसेच भटक्या विमुक्त जातीमधील विद्यार्थ्यांना यामध्ये अर्ज करता येणार आहे.
तसेच मित्रांनो महा ज्योती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सीईटी तसेच इतर परीक्षांची तयारी करण्यासाठी आणि ऑनलाइन प्रशिक्षणासाठी महाज्योती यांच्या अंतर्गत मोफत टॅबलेट तसेच 6 जीबी दिवसाचा इंटरनेट डाटा मिळणार आहे.
आणि मित्रांनो यासाठी पात्रता सांगायची झाल्यास उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच उमेदवार हा मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक असावा. मित्रांनो तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असले पाहिजे.
free tablet scheme मिळण्याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख
मित्रांनो महाज्योती मार्फत वरील परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने 31 मार्च 2023 पूर्वी अर्ज सादर करायचा आहे.
वरील तारखेनंतर अर्ज लिंक बंद झाल्यास तुम्हाला अर्ज करता येणार नाही, त्यामुळे 31 मार्चपूर्वी अर्ज करा.लवकरात लवकर करून घ्या डेट जवळ आली आहे . free tablet scheme 2023 in Maharashtra
free tablet scheme अंतर्गत संपर्क कसा करायचा?
मित्रांनो योजने अंतर्गत केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार असून ईमेलद्वारे किंवा पोस्टने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. त्याच प्रमाणे योजनेची जाहिरात रद्द करणे किंवा विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देणे किंवा कोणत्याही प्रकारच्या बाबी करता सर्व अधिकार व्यवस्थापकीय महा ज्योती संचालक यांच्याकडे असणार आहे. free tablet scheme 2023 in Maharashtra
संपर्क क्र. 0712-2870120/21
ईमेल आयडी-: mahajyotijeeneet24@gamil.com
free tablet scheme असा करा अर्ज
महा ज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या या फ्री टॅबलेट योजना अंतर्गत खालील लिंक वरून अर्ज करावा.
ऑनलाइन अर्ज येथे करा | क्लिक करा येथे |
जाहिरात येथे पहा | क्लिक करा येथे |
संपूर्ण तपशील येथे पहा | क्लिक करा येथे |
अर्ज करण्यासाठी खालील डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे
1) नववीची गुणपत्रिका
2) दहावीच्या परीक्षेचे ओळखपत्र
3) तुमच्या आधार कार्ड
4) ग्रामपंचायत रहिवासी प्रमाणपत्र
5) कास्ट सर्टिफिकेट
6) नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला free tablet scheme 2023 in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)