महाराष्ट्रातील ३६५ गड किल्ल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत | 365 gadkille list in Marathi PDF Download 2023  

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की gadkille list in Marathi PDF Download 2023 म्हणजे महाराष्ट्रातील ३६५ गड किल्ल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

महाराष्ट्रातील जवळपास ३६५ हून अधिक  किल्ल्याची यादी खाली दिली आहे. बऱ्याच किल्ल्यांना एकापेक्षा अधिक नावाने ओळखले जाते. काही किल्ल्यांचे इतिहासात वेगळ्या नावाने संदर्भ आहेत पण आता त्यांना त्या नावाने ओळखले जात नाही.

बऱ्याच किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ तर आढळतात पण त्यांचा खुणा ह्या पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत, तर बरीच किल्ले ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट व गिरिदुर्ग या प्रकारची किल्ले आहेत.

List Of Forts in Maharashtra in Marathi 2023

मित्रांनो महाराष्ट्रामधील किल्ले म्हणजे राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे दस्तावेज म्हंटले तरी चुकीचा ठरणार नाही. राज्य सरकार कडून गडकिल्ले सवंर्धन साठी सगळी काळजी घेतली जाते.

अशा या सोनेरी इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले यांची माहिती असणे खूपच महत्वाचं आहे. जर आपण MPSC सारख्या परीक्षे साठी ची तयारी करत असाल तर महाराष्टाच्या इतिहास सेकशन मधून किल्ल्यांबद्दल काही प्रश्न विचारले जाऊ शकतात.

यासाठी गडकिल्ले आणि त्यांचा इतिहास पाहणे आवश्यक आहे. या पोस्ट मध्ये तुमचा काम सोपा कारण्यासाठी gadkille list in Marathi PDF Download 2023 महाराष्ट्र मधील गडकिल्ले आणि त्यांची माहिती दिलेली आहे.

District-wise list of forts in Maharashtra 2023

मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण 350 किल्ले आहे जे महाराष्ट्रामधील विविध तालुक्यांमध्ये आहे. ह्या किल्यांची तालुक्यांनुसार माहिती ही आम्ही देत आहोत जेणेकरून सरकारी परीक्षेची तयारी करण्यासाठी विध्यार्थींना उपयोगी पडेल. खालील प्रमाणे सर्व किल्यांची माहिती. gadkille list in Marathi PDF Download 2023


PDF Download 2023 क्लिक करा

किल्ल्याचे नावउंचीतालुका
रायगड820 मीटर /2700 फूटमहाड ,रायगड
शिवनेरी३५०० फूटपुणे .जुन्नर
सिंधुदुर्ग३० फूटसिंधुदुर्ग
तोरणा किल्ला4605 फूटपुणे वेल्हे
राजगड1394 मीटरपुणे
प्रतापगड3543 फूटसातारा ,महाबळेश्वर
वसई चा किल्ला३० फूटमुंबई,वसई
सिह्गड१२९० मीटरपुणे हवेली
धर्मापुरीचा किल्लाबीड
धारूर किल्लाबीड
अकोला किल्ला (असदगड)अकोला
गवळीगड (गाविलगड)अमरावती
भुईकोट किल्लाअहमदनगर
बहादूरगडअहमदनगर
रतनगडअहमदनगर
खर्ड्याचा किल्लाअहमदनगर
हरिश्चंद्रगडअहमदनगर
नळदुर्गठाणे
परंडाउस्मानाबाद
अंतुर किल्लाऔरंगाबाद 
जंजाळा किल्ला/वैशागडऔरंगाबाद 
तलतम गडऔरंगाबाद 
देवगिरी (दौलताबाद)औरंगाबाद 
भांगशीमाता गडऔरंगाबाद 
महादेव टाक किल्ला (लोंझा किल्ला)औरंगाबाद 
लहूगडऔरंगाबाद 
वेताळगड किल्ला (वाडीचा किल्ला)औरंगाबाद 
वैशागड/जंजाळा किल्लाऔरंगाबाद 
सुतोंडाऔरंगाबाद 
अवचितगडरायगड 
उंदेरीरायगड 
कर्नाळारायगड 
कुलाबारायगड 
कोथळीगड (पेठचा किल्ला)रायगड 
कोरलईरायगड 
कौला किल्ला॑रायगड 
खांदेरीरायगड 
घोसाळगडरायगड 
चंदेरीरायगड 
तळेगडरायगड 
तुंगीरायगड 
ढाकरायगड 
पदरगडरायगड 
पेबरायगड 
प्रबळगडरायगड 
बिरवाडीरायगड 
भिवगडरायगड 
मंगळगड (कांगोरी)रायगड 
मलंगगडरायगड 
माणिकगडरायगड 
मानगड॑रायगड 
रतनगडरायगड 
लिंगाणारायगड 
विशाळगडरायगड 
विश्रामगडरायगड 
सांकशीरायगड 
सागरगडरायगड 
सुरगडरायगड 
सोनगिरीरायगड 
सोनडाईरायगड 
कलानिधीगडकोल्हापूर 
पन्हाळाकोल्हापूर 
पारगडकोल्हापूर 
पावनगडकोल्हापूर 
बावडाकोल्हापूर 
भूधरगडकोल्हापूर 
रांगणाकोल्हापूर 
विशालगडकोल्हापूर 
सामानगडकोल्हापूर 
चंद्रपूरचा किल्लाचंद्रपूर 
बल्लारशाचंद्रपूर 
माणिकगडचंद्रपूर 
भद्रावती किल्लाचंद्रपूर 
लोहगडचंद्रपूर 
चंदनखेडा किल्लाचंद्रपूर 
गोंड राज्याचा किल्लाचंद्रपूर 
अंमळनेरचा किल्लाजळगाव 
कन्हेरगडजळगाव 
बहादरपूर किल्लाजळगाव 
अर्नाळाठाणे 
अशीरगडठाणे 
असावगडठाणे 
इंद्रगडठाणे 
उंबरगांवठाणे 
कल्याणचा किल्लाठाणे 
कामनदुर्गठाणे 
काळदुर्गठाणे 
केळवे-माहीमठाणे 
कोंजकिल्लाठाणे 
गंभीरगडठाणे 
गुमताराठाणे 
गोरखगडठाणे 
जीवधनठाणे 
टकमकठाणे 
ठाणे किल्लाठाणे 
डहाणूठाणे 
तांदूळवाडी किल्लाठाणे 
तारापूरठाणे 
धारावीठाणे 
दातिवरेठाणे 
दिंडूठाणे 
नळदुर्गठाणे 
पारसिकठाणे 
भवनगडठाणे 
भैरवगडठाणे 
बल्लाळगडठाणे 
बळवंतगडठाणे 
किल्ले बेलापूरठाणे 
भवनगडठाणे 
भैरवगडठाणे 
भोपटगडठाणे 
मानोरठाणे 
माहुलीठाणे 
वररसोवाठाणे 
वसईचा किल्लाठाणे 
शिरगांवचा किल्लाठाणे 
संजानठाणे 
सिद्धगडठाणे 
सेगवाहठाणे 
घोडबंदरठाणे 
सोनगीरचा किल्लाधुळे 
अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला)नंदुरबार 
आमनेरचा किल्लानागपूर 
उमरेडचा किल्लानागपूर 
गोंड राजाचा किल्लानागपूर 
नगरधन (रामटेक) (भुईकोट किल्ला)नागपूर 
भिवगडनागपूर 
सिताबर्डीचा किल्लानागपूर 
अंकाईनाशिक 
अचलगडनाशिक 
अंजनेरी१३०० मी./ ४२६५ फुटत्र्यंबकेश्वर, नाशिक
अलंगनाशिक 
अहिवंतनाशिक 
इंद्राईनाशिक 
कंक्राळानाशिक 
कंचनानाशिक 
कण्हेरगडनाशिक 
कऱ्हेगडनाशिक 
कावनईनाशिक 
कुलंगनाशिक 
कोळधेरनाशिक 
गाळणानाशिक 
घारगड९६२ मी./३१५६ फुटइगतपुरी, नाशिक
चांदोरनाशिक 
जवळ्यानाशिक 
टंकाईनाशिक 
त्रिंगलवाडीनाशिक 
त्रिंबकनाशिक 
धैरनाशिक 
धोडपनाशिक 
पट्टानाशिक 
बहुळानाशिक 
ब्रह्मगिरी१३९४ मी./ ४५७३ फुटइगतपुरी, नाशिक
मार्किंडानाशिक 
मुल्हेरनाशिक 
रवळ्यानाशिक 
राजधेरनाशिक 
रामशेज९८५ मी./ ३२३१ फुटनाशिक
देहेरी१०९२ मी./३५८२ फुटनाशिक
भोरगड१०९१ मी./३५७९ फुटनाशिक
हरीहर१९२० मी./ ४५७३ फुटत्र्यंबकेश्वर, नाशिक
वाघेरानाशिक
रांजणगड८५०. मी./२७८८ फुटत्र्यंबकेश्वर, नाशिक
बहुला९५६ मी./३१३६ फुटइगतपुरी, नाशिक
वितानगडनाशिक
हर्षगडनाशिक
हरगडनाशिक
मालेगाव भुईकोट किल्लानाशिक
हातगडनाशिक
मालेगाव भुईकोट किल्लानाशिक
साल्हेर (बागलाण)नाशिक
अणघईपुणे 
कुवारीपुणे 
घनगडपुणे 
चाकणपुणे 
चावंडपुणे 
जीवधनपुणे 
तिकोनापुणे 
तुंगपुणे 
नारायणगडपुणे 
नोरगिरीपुणे 
पुरंदरपुणे 
प्रचंडगड (तोरणा)पुणे 
मल्हारगडपुणे 
राजगडपुणे 
राजमाचीपुणे 
विचित्रगडपुणे 
विसापूरपुणे 
सिंदोळापुणे 
सिंहगडपुणे 
हडसरपुणे 
दॅालत मंगळपुणे 
केंजळगडपुणे 
रोहिडापुणे 
कोरीगडपुणे 
अंजनवेलरत्‍नागिरी 
आंबोळगडरत्‍नागिरी 
आवर किल्लारत्‍नागिरी 
कनकदुर्गरत्‍नागिरी 
कुडाळचा किल्लारत्‍नागिरी 
कोट कामतेरत्‍नागिरी 
खारेपाटणरत्‍नागिरी 
गोवळकोटरत्‍नागिरी 
जयगडरत्‍नागिरी 
फत्तेगडरत्‍नागिरी 
बाणकोटरत्‍नागिरी 
बांदेरत्‍नागिरी 
भगवंतगडरत्‍नागिरी 
भरतगडरत्‍नागिरी 
दुर्ग रत्नागिरीरत्‍नागिरी 
देवगडरत्‍नागिरी 
नांदोशीरत्‍नागिरी 
निवतीरत्‍नागिरी 
पालगडरत्‍नागिरी 
पूर्णगडरत्‍नागिरी 
मनसंतोषगडरत्‍नागिरी 
विजयदुर्ग-घेरियारत्‍नागिरी 
विजयगडरत्‍नागिरी 
रायगडरत्‍नागिरी 
राजापूरचा किल्लारत्‍नागिरी 
रसाळगडरत्‍नागिरी 
यशवंतगडरत्‍नागिरी 
महिपतगडरत्‍नागिरी 
महादेवगडरत्‍नागिरी 
मनोहरगडरत्‍नागिरी 
मंडणगडरत्‍नागिरी 
वेताळगडरत्‍नागिरी 
सर्जेकोटरत्‍नागिरी 
साठवलीरत्‍नागिरी 
सावंतवाडीचा किल्लारत्‍नागिरी 
सिंधुदुर्गसिंधुदुर्ग
सुमारगडरत्‍नागिरी 
सुवर्णदुर्गरत्‍नागिरी
रत्नदुर्गरत्‍नागिरी
तेरदाळसांगली 
दोदवाडसांगली 
भूपाळगड/भोपाळगड/बाणूरगडसांगली 
मंगळवेढेसांगली 
रामगडसांगली 
प्रचितगडसांगली 
शिरहट्टीसांगली 
श्रीमंतगडसांगली 
येलवट्टीसांगली 
मच्छिंद्रगडसांगली 
अजिंक्यतारासातारा 
कमळगडसातारा 
कल्याणगड (नांदगिरी)सातारा 
केंजळगडसातारा 
चंदनसातारा 
जंगली जयगडसातारा 
गुणवंतगडसातारा 
दातेगड/सुंदरगडसातारा 
नांदगिरीसातारा 
पाटेश्वरसातारा 
पांडवगडसातारा 
प्रचितगडसातारा 
प्रतापगडसातारा 
भैरवगडसातारा 
भूषणगडसातारा 
मकरंदगडसातारा 
मच्छिंद्रगडसातारा 
महिमंडणगडसातारा 
महिमानगडसातारा 
वासोटासातारा 
सज्जनगडसातारा 
संतोषगडसातारा 
सदाशिवगडसातारा 
सुंदरगडसातारा 
वर्धनगडसातारा 
वंदनसातारा 
वसंतगडसातारा 
वारुगडसातारा 
वासोटासातारा 
वैराटगडसातारा 
अक्कलकोटचा भुईकोटसोलापूर 
सोलापूराचा भुईकोटसोलापूर 

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला gadkille list in Marathi PDF Download 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment