20 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं सोने-चांदी दरात तूफान वाढ : Gold Silver Price 16 September 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price 16 September 2024 : बाप रे बाप गेल्या 24 तासात सोन्याचे दर 2000 रुपये तर चांदीचे दर तब्बल 7 हजार रुपयाने वाढले आहेत. 

Gold Silver Price 16 September 2024

मित्रांनो तुम्ही जर आता या गणपती उत्साहामध्ये सोनं खरेदी करायचं विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण गेल्या 24 तासात सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे खूप वाढले आहेत.  त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करणार असाल तर ही बातमी पूर्ण वाचूनच जा. 

 मागच्या महिन्यापूर्वी सोन्या चांदीच्या भावात थोडीफार मोठी कपात झाली होती. मात्र अमेरिकेतील अर्थव्यवस्था व रिझर्व बँकेने कमी केलेल्या व्याजाचे दर याच्यामुळे दोन दिवसात चांदीच्या भावात प्रति किलो जवळपास सात हजार रुपयांची वाढ झाली आहे .त्यामुळे जर तुम्हाला आत्ता चांदी खरेदी करायचा असेल तर प्रति किलो सात हजार रुपये जास्त द्यावे लागेल.

आणि जर सोन्याच्या भावा बद्दल बोलायचे झाले तर सध्या सोन्याचा भाव प्रति तोळा 2000 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचा असेल तर सध्या तुम्हाला 2 हजार रुपये जास्त द्यावे लागत.

मित्रांनो तज्ञांच्या मते 1991 नंतर म्हणजेच साडेतीन दशकांत अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच मागच्या 24 तासात ही सर्वाधिक सोन्याची भाव असल्याची वाढ झाली आहे.Gold Silver Price 16 September 2024

 आपल्याला तर माहितीच आहे की आपल्या देशातील सर्वात प्रसिद्ध सोन्याची बाजारपेठ म्हणजे खामगाव येथील आहे.  तर तिथे आज सोन्याचे आणि चांदीचे भाव काय आहेत चला जाणून घेऊयात.

हे पण वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra : जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेतून तब्बल १ लाखांची मदत वाचा सविस्तर ?

तर मित्रांनो खामगाव येथील बाजारपेठेत आजचे चांदीचे भाव 91 हजार रुपये प्रति किलो हे आहे आणि जर खामगाव  बाजारातील  सोन्याचा भाव बघितला तर  आजचा सोन्याचा भाव ७५२०० रू प्रति तोळे मिळत आहे. 

तसेच हे भाव आणखीन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जर तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल तर तुम्ही सध्या करू शकता पण विचार करून नक्की खरेदी करा.

घरबसल्या मिस-कॉल देऊन जाणून घ्या सोन्या चा भाव

मित्रांनो तुम्हाला जर घर बसल्या तुमच्या मोबाईलवर न आजचे सोन्याचे भाव काय Gold Silver Price 16 September 2024 आहेत हे जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही ते आता एक मिस कॉल देऊन किंवा एक मेसेज करून सुद्धा जाणून घेऊ शकता ते कसं चला सांगतो.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

हे पण वाचा : खुशखबर! मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढली आहे . नवीन तारीख किती आहे, वाचा सविस्तर : Aadhaar Free Update Deadline Extend

ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्राला आणि आपल्या फॅमिली मधील व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा. 

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा


हे पण वाचा : HDFC Scholarship 2024 apply : HDFC बँक देत आहे, विद्यार्थ्यांना 75 हजार रुपयाचे स्कॉलरशिप ! कोणते विद्यार्थी पात्र आहेत वाचा सविस्तर.

  

2 thoughts on “20 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं सोने-चांदी दरात तूफान वाढ : Gold Silver Price 16 September 2024”

Leave a Comment