Gold Silver Rate in Maharashtra | नवीन वर्षात सोन्याच्या भावात खूप मोठी वाढ आजचा भाव किती?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Rate in Maharashtra: आज नवीन वर्षात सोनं भाव ७२ हजार रुपयांवर? आणि चांदी ९० हजार रुपये प्रतिकिलो तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार

Gold Silver Rate in Maharashtra

आपल्याला तर महितीचा हे की मागच्या वर्षात सोन्याच्या भावात खूप मोठे चढ-उतार पाहायला नक्कीच मिळाले.

पण आता नवीन वर्षात सोनं अधिक चमकण्याची खूप शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत सोडून बराच देशातील युद्ध आणि मंदावलेली जागतिक वाढ यामुळे देशांतरर्गत बाजारात सोन्याचा भाव वाढू शकतो. अस तज्ज्ञांनी दिलेल्या माहिती आहे.

 आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

परंतु , तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोनं ७२ हजारांवर तर चांदी ९० हजार रुपये प्रतिकिलोवर पोहण्याची खूप मोठी शक्यता आहे.

तसेच कमोडिटी स्टॉक एक्स्चेंज एमसीएक्समध्ये सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ६३,०६० रुपये आहे.

आणि आता सोन्याच्या वाढत्या दरामुळे सामान्यांच्या खिशावर परिणाम नक्कीच होऊ शकतो हे मात्र नक्की. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस $2,058 च्या जवळपास आहे.

त्यामुळे काही देशातील जागतिक तणाव आणि व्याजदर वाढीचे चक्र कमी- अधिक प्रमाणात असेल. यामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या हे तर आपल्याला माहितीच आहे.

तसे बगितल तर आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८७० रुपये मोजावे लागणार आहे.

आणि तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,९७० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही वाढ झालेली आज पाहायला मिळाली. आज प्रतिकिलो चांदीसाठी ७८,६०० रुपये मोजावे लागतील नवीन वर्षातील आज चे भाव हे आहेत.

प्रमुख शहरातील आजचा भाव २४ कॅरेटनुसार

आपले काही प्रमुख शहर मुंबई , पुणे, नागपुर , नाशिक , ठाणे , अमरावती ह्या शहरातील आजचा भाव २४ कॅरेटनुसार

  • मुंबई- ६३,८७० रुपये
  • पुणे – ६३,८७० रुपये
  • नागपूर – ६३,८७० रुपये
  • नाशिक – ६३,९०० रुपये
  • ठाणे – ६३,८७० रुपये
  • अमरावती – ६३,८७० रुपये

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Gold Silver Rate in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

(हे पण वाचा : Bikes Under 80000 Details | 80000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या 2 बाईक मायलेज किती? )

(हे पण वाचा : Lek Ladki Scheme for Girls | जर तुमच्या घरी मुलगी असेल तर तीला १ लाख रुपयांचा लाभ मिळणार )

(हे पण वाचा : uiic recruitment 2023 notification | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मोठी भरती सुरू झालीय अर्ज करण्याची शेवटची तारीख? )

(हे पण वाचा : IOCL Recruitment 2023 | इंडियन ऑयल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदा साठी मेगा भरती सुरू अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Leave a Comment