Sukanya Samriddhi Yojana: मोदी सरकारने सर्वसामान्यांना खूप आनंदाची बातमी दिली आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात खूप मोठी वाढ झाली आहे.
Sukanya Samriddhi Yojana details
२०२४ नवीन वर्षापूर्वी मोदी सरकारने सर्वसामान्यांना खूप मोठ आनंदाची बातमी दिली आहे. कारण नुकतेच अल्पबचत योजनेच्या व्याजदरात खूप मोठी वाढ करुन सरकारने गुंतवणुकदारांना भेट दिली आहे.
आणि आता सुकन्या समृद्धी योजनेच्या आर्थिक वर्षात २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी व्याजदर वाढवण्यात आला आहे हे मात्र नक्की.
सुकन्या समृद्धी योजने मध्ये ८.२ टक्क्यांनी व्याजदरात वाढ केली आहे. यापूर्वी या योजनेवर गुंतवणुकदारांना ८ टक्क्यांनी व्याज दिले जात होते.
पण अशातच सरकारने इतर कोणत्याही योजनेच्या व्याजदरात काहीही वाढ केलेली नाही.
येत्या २०२३ -२४ च्या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांचे व्याजदर नक्कीच जाहीर केले आहेत. आणि जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८.२ टक्के करण्यात आला आहे.
आता आपल्या आर्थिक वर्षात सरकारने या योजनेसाठी व्याजदरात वाढ करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पहिल्या तीन महिन्यात सरकारने सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ टक्क्यांवरुन ८ टक्के केला होता.
पण आता ८ वर्ण ८.२ टक्के करण्यात आला आहे.त्यामुळे बराच गुंतवणुकदारांना याचा फायदा होईल.
या सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेसोबतच तीन वर्षाच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात ७ टक्क्यांवरुन तो ७.१ टक्के होईल. आणि पीपीएफ आणि बचत ठेवींवरील व्याजदर हा ७.१ टक्के आणि चार टक्के कायम ठेवण्यात आला आहे.
आणि तसेच किसान विकास पत्रावरील व्याज दर ७.५ टक्के आहे. याचा कालावधी हा ११५ महिने इतका आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट वरील व्याजदर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी ७.७ टक्के इतकाच आहे.
मासिक उत्पन्न योजनेसाठी व्याजदरात कोणतीही वाढ झालेली नाही.हे मात्र लक्षात ठेवा. Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana मुख्य उद्देश काय आहे?
- सर्वात पहिले तर आपल्या मुलीचे शिक्षण,आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशानं सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- आणि मुलींना आपल्या भविष्यात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने या योजनेची शुरुवात करण्यात आली आहे.
- आणि त्याच बरोबर मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींना भविष्यात सन्मानाने जगता यावे या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
- आपल्या राज्यातील मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे
- त्याच बरोबर भविष्यात मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होणे.आणि
- मुलींचे जीवनमान सुधारणे.
- भविष्यात मुलींना स्वतःच्या पायावर उभे करणे.हेच मुख्य उद्देश
Sukanya Samriddhi Yojana benefit
- या सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलीचे भविष्य सुरक्षित होण्यास खूप मदत होते हे मात्र नक्की .
- आणि या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास चांगला व्याजदर नक्कीच मिळतो.
- त्याच बरोबर सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत कमी गुंतवणूक बचत योजना आहे त्यामुळे येथे फायदा नक्कीच होईल.
- आणि या योजनेत सरकारकडून पैशाची हमी दिली जाते त्यामुळे कसलीच भीती नाही .
- आणि या योजनेत पैसे बुडण्याची शक्यता नाही.
- या योजना मध्ये मुलीचे शिक्षण, मुलीचे आरोग्य, मुलीचे लग्न व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक उत्तम बचत योजना आहे.
- आपल्या देशातील प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ नक्कीच घेता येतो.
- आणि कुटुंबातील प्रत्येक मुलीला सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.
- कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून लाभ घेऊ शकता.
- जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दर नक्कीच मिळते.
- या योजनेचा कालावधी 21 वर्षाचा असला तरी लाभार्थ्याला फक्त 15 वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात पुढील 15 ते 21 वर्षे पैसे भरावे लागत नाहीत.
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून फक्त 100/- रुपये प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करून सदर मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरवला जातो ज्यामुळे पालकाचा अपघात अथवा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या वारसाला किमान 30,000/- रुपये ते 75,000/- रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
- आणि आम आदमी विमा योजनेअंतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेअंतर्गत सदर मुलीला 600/- रुपये शिष्यवृत्ती प्रति 6 महिने आठवी नववी दहावी अकरावी व बारावी इयत्तेत शिक्षक असताना दिली जाते.
- आणि त्यासोबतच अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास देखील सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ दिला जातो हे मात्र नक्की .
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Sukanya Samriddhi Yojana ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
(हे पण वाचा : Bikes Under 80000 Details | 80000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या 2 बाईक मायलेज किती? )
(हे पण वाचा : Lek Ladki Scheme for Girls | जर तुमच्या घरी मुलगी असेल तर तीला १ लाख रुपयांचा लाभ मिळणार )
(हे पण वाचा : uiic recruitment 2023 notification | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मोठी भरती सुरू झालीय अर्ज करण्याची शेवटची तारीख? )
(हे पण वाचा : IOCL Recruitment 2023 | इंडियन ऑयल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदा साठी मेगा भरती सुरू अर्ज करण्याची शेवटची तारीख )