Gas Cylinder Latest Price | सरकारचं मोठ गिफ्ट नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर स्वस्त मिळणार

Gas Cylinder Latest Price:तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करत असतात. आता चे नवीन दर बघा एका क्लिक वर .  

Gas Cylinder Latest Price

बरेच दिवसा झाले आपल्या देशयातील महागाई तसेच इंधन दरवाढीत होरपळून निघालेल्या जनतेला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची मोठी बातमी मिळाली आहे.

तसेच तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात थोडी फार कपात नक्कीच केली आहे. परंतु ही कपात फक्त व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे हे मात्र लक्षात ठेवा. आणि दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरचे दर तसेच आहेत.

 आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

आपल्या देशयातील तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करत असतात हे तर आपल्याला माहितीच आहे.

आताच गेल्या महिन्यात केंद्राने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३०.५० रुपयांची कपात केली होती. त्यामुळे व्यावसायिकांना खूप मोठा दिलासा नक्कीच मिळाला होता.

तसे तर व्यावसायिक सिलिंडरचे दर फक्त काहीच रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २ रुपयांची कपात करण्यात आली आहे.

आणि आपल्या तर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १.५० रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत १७०८.५० रुपयांवर आली आहे , हे मात्र नक्की.

परंतु चेन्नईत व्यावसायिक गॅस सर्वात जास्त ४.५० रुपयांनी कमी झाला असून किंमत १९२४.५० रुपये झाली आहे. तर दुसरीकडे तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४ किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.

आणि आता ३० ऑगस्ट २०२३ ला घरगुती गॅसच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करण्यात आली होती हे तर आपल्याला माहिती आहे . आणि त्यानंतर राजधानी दिल्लीत गॅस सिलेंडरची किंमत ९०३ रुपये इतकी झाली होती.

पण सध्या आपल्या मुंबईत घरगुती गॅस ९०२.५० रुपयांना मिळत आहे. तर चेन्नई घरगुती गॅस ९१८.५० रुपयांना मिळत आहे,हे मात्र लक्षात ठेवा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Gas Cylinder Latest Price ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

(हे पण वाचा : Bikes Under 80000 Details | 80000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या 2 बाईक मायलेज किती? )

(हे पण वाचा : Lek Ladki Scheme for Girls | जर तुमच्या घरी मुलगी असेल तर तीला १ लाख रुपयांचा लाभ मिळणार )

(हे पण वाचा : uiic recruitment 2023 notification | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मोठी भरती सुरू झालीय अर्ज करण्याची शेवटची तारीख? )

(हे पण वाचा : IOCL Recruitment 2023 | इंडियन ऑयल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदा साठी मेगा भरती सुरू अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Leave a Comment