hero splendor plus price 2023 | 80 kmpl मायलेजवाली Hero ची बाईक फक्त ८,००० रूपयांमध्ये न्या घरी, बघा EMI किती?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की hero splendor plus price 2023 म्हणजे 80 kmpl मायलेजवाली Hero ची बाईक फक्त ८,००० रूपयांमध्ये न्या घरी, बघा EMI किती? त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

मित्रांनो पेट्रोल च्या वाढत्या किमतींमुळे दुचाकी चालकांच्या समस्येत भर पडली आहे, कारण बाईवरूनच प्रवास करताना पेट्रोल साठीच खिसा खाली होतोय. अशा परिस्थितीत कमी किंमतीत दमदार मायलेज देणाऱ्या बाइकच्या शोधात अनेक वाहनचालक आहेत.

जर तुम्हीही एखादी अशीच स्वस्त आणि दमदार मायलेज देणारी बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भारताच्या टू-व्हीलर मार्केटमध्ये अशा काही शानदार बाईक्स उपलब्ध आहेत.चला तर मग बघूया

मित्रांनो आपल्या देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर निर्माता कंपनी पैकी एक म्हणजे हिरो स्प्लेंडर आहे. या कंपनीकडे स्कूटर आणि बाइकची मोठी रेंज आहे. कंपनीची बाइक रेंज मध्ये हिरो स्प्लेंडर प्लस एक्स टेक Hero Splendor Bike Plus Xtec ला कंपनीने नुकतेच लाँच केले आहे.

टू-व्हीलर कंपनी Hero च्या Splendor Plus बाईक बद्दल सांगत आहोत. ही 100 cc सेगमेंटमधील लोकप्रिय बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला ६४,८५० ते ८१००० रुपये खर्च करावे लागतील. पण जर एकाच वेळी इतकी मोठी रक्कम भरण्याची तयारी नसेल तर तुम्ही ही बाईक ९ हजार रूपयांच्या डाउन पेमेंटवरही खरेदी करू शकता.

या लोनवर ९.७ टक्के वार्षिक दराने व्याज घेते. Hero Splendor Bike Plus Xtec वर लोन जारी झाल्यानंतर तुम्हाला फक्त ९ हजार रुपये या बाइकसाठी डाउन पेमेंट करायचे आहे. यानंतर ३६ महिन्यांसाठी २ हजार ६२७ रुपये मंथली ईएमआय द्यावा लागणार आहे.

hero splendor plus इंजिन – मायलेज

मित्रांनो Hero Splendor Plus ला कंपनीने ५ व्हेरिअंट्स मध्ये बाजारात आणले आहे. या बाईकमध्ये फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित 97.2 cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे.

हे इंजिन 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करते, इंजिनसोबत ४-स्पीड गिअरबॉक्स आहे. ब्रेकिंगसाठी कंपनीने पुढच्या आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक्सचे कॉम्बिनेशन दिले आहे.

बाईकमध्ये ट्यूबलेस टायर मिळतात. एका लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक ८०.६ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. हा मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. hero splendor plus price 2023


👇👇👇👇👇
फक्त ९ हजार रुपये भरून घरी आणा ही बाइक
गाडीचे फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला hero splendor plus price 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment