ek shetkari ek dp yojana online apply | राज्यामध्ये एक शेतकरी एक डी पी योजना रागविण्यास मंजूरी यादी जाहीर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की ek shetkari ek dp yojana online apply म्हणजे राज्यामध्ये एक शेतकरी एक डी पी योजना रागविण्यास मंजूरी यादी जाहीर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

मित्रांनो, आज आपण एक शेतकरी एक डी पी 2023 यवांसंबंधीच्या सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे, योजनेचे लाभ कोणते आहेत.व कोणाला आहेत . आणि

अर्ज कुठे व कसा करायचा, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत. हे अर्ज सध्या चालू आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अर्ज करू शकता. आणि तुमच्या स्वतःच्या शेतकत डीपी बसवू शकता.

आणि शेतकरी मित्रांनो हीच योजना 2022-23 मध्ये राबवून राज्यातील 45,437 शेतकर्‍यांना या सिंगल डीपीचे वितरण करण्या संदर्भातील जीआर दि.21 मार्च 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.’

आणि याच शासन निर्णया मार्फत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना या सिंगल डीपीचे वितरण केले जाणार आहे, यांच्यासाठी किती निधीची तरतूद, आणि कोण कोणती, कढी पर्यंतची शेतकरी या डी पी साठी पात्र ठरणार आहेत ?

अशा सर्व प्रकारच्या Agriculture Technology बाबींवर या शासन निर्णयामध्ये माहिती दिली आहे तर या शासन निर्णयात काय माहिती देण्यात आलेली आहे याची सर्व माहिती आपण खाली जाणून घेणार आहोत. त्या साठी संपूर्ण माहिती वाचा. मगच अप्लाय करा .


👉 येथे क्लिक करून यादी पहाClick Here
👉 अर्ज करण्यासाठी यावर क्लिक कराClick Here
👉ऑफिसिअल वेबसाइट Click Here

    शेतकरी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेचे मुख्य उद्दिष्ट पुढील प्रमाणे

    • लघु दाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे
    • विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे
    • तांत्रिक वीज हानी वाढणे
    • रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ
    • विद्युत अपघात
    • लघु दाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे.
      ek shetkari ek dp yojana online apply

    एक शेतकरी एक योजनेचे फायदे पुढील प्रमाणे

    • ज्या शेतकर्‍यांच्या २ हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP ७,००० रुपये द्यावे लागतील.
    • अनु सूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकर्‍यांना व ५,००० रुपये द्यावे लागतील.

    एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम आवश्यक कागदपत्रे  पुढील प्रमाणे

    • आधार कार्ड
    • मोबाइल नंबर
    • शेताचे ७/१२ प्रमाणपत्र
    • जातीचे प्रमाणपत्र
    • बँक खाते क्रमांक

    एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम हेल्पलाईन नंबर

    शेतकरी मित्रांनो जर आणखीही तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
    राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२०
    महावितरण टोल-फ्री – १८००-१०२-३४३५
    १८००-२३३-३४३५

    मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ek shetkari ek dp yojana online apply ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


    हे पण वाचा :

    (हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

    (हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

    (हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

    (हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

    (हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

    Leave a Comment