खरं सोनं कोणतं? हे कसं ओळखायचं , घरी बसून तुम्ही या सोप्या, गोष्टी करून चेक करा : how to identify pure gold jewellery

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

how to identify pure gold jewellery : मित्रांनो आजकाल सोन्याच्या दागिनेत भेसळ केली जात आहे असं दिसून येत आहे. कारण अनेकदा शुद्ध सोनं असल्याचा, दुकानदार दावा करत असतात. पण ते किती खऱ्या असतात हे आपल्याला माहिती नसतं ? 

शुद्ध सोनं कसं ओळखायचं ? 

मित्रांनो आता दीपावली जवळ येतय त्यामुळे बरेच लोक आता सोनं खरेदी करतात. मध्यंतरी आता रेच सण होऊन गेले, त्यामध्ये बर्‍याच लोकांनी सोनं खरेदी केला आहे.

मात्र शुद्ध सोन्याच्या नावाखाली, अनेकदा माणसांची फसवणूक होत आले आहे. कारण शुद्ध सोन्याचे नाव खाली कमी दर्जा च्या सोन्याचे, दागिने विकत आले आहेत. how to identify pure gold jewellery

होलमार्क असलेल्या दागिने हा खऱ्या सोन्या पासून तयार केलेला आहे असे समजले जाते. मात्र आज काल बनावट होलमार्क असलेले दागिने विकले जातात. असे बरेच प्रकरण समोर आले आहेत. त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करत असताना तुम्हाला कोणता सोनं शुद्ध आहे हे ओळखता आल पाहिजे. 

, चला तर मग जाणून घेऊ या शुद्ध सोनं  कसं ओळखायचं.ते पण तुम्ही घर बसल्या ओळखू शकता. 

 ब्‍युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजेच BIS संस्थेचे हॉलमार्क असेल तर सोन्याच्या दागिन्यात कोणतीही गडबड नाही, असे आपण गृहित धरतो. नियमानुसार सोन्याचा कोणताही दागिना विकताना BIS ने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकराक असते. 

आपल्याला तर माहितीच आहे की 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकण्याचा नियम आहे. जर समजा ह्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा ज्वेलर 20, 21 अशा कॅरेटचे सोने विकत असेल तर तुमच्यासोबत फसवणूक होत आहे, असे गृहित धरावे.आणि लगेच ते सोनं परत करावे. कारण तुमच्या सोबत फसवणूक होत आहे. 

आणि 24 कॅरेटचे सोने सर्वाधिक शुद्ध असते. मात्र हे गोष्ट लक्षात ठेवा की 24 कॅरेट सोन्याचे दागिने तयार केले जात नाहीत. म्हणजे एखादा ज्वेलर तुम्हाला 24 कॅरेटचे सोने विकत असेल तर तुमची फसवणूक होत आहे हे मात्र नक्की.. त्यामुळे हे नेहमी हे लक्षात ठेवा.

हॉलमार्कचे चिन्ह कसे ओळखावे?  

मित्रांनो आता तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल की बाबा हॉलमार्क चिन्ह कसे ओळखावे . पुढील प्रमाणे, तुम्ही ओळखू शकता. 

तर हॉलमार्क चे चिन्ह हे त्रिकोणी असते. त्याचबरोबर हॉलमार्क असलेल्या दागिन्यावर सहा अंकाचा हॉलमार्क युनिट आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID क्रमांक असतो. तर या नंबरमध्ये काही इंग्रजी अक्षर असतात आणि काही, अंक असतात हे मात्र लक्षात ठेवा.

, आणि त्याच बरोबर प्रत्येक दागिनेचा HUID क्रमांक वेगळा असतो. आणि कोणत्याही दागिनेचा क्रमांक . सारखा कधीच नसतो. 

आणि 22 कॅरेट सोन्या वर 916  तर 18 कॅरेट सोन्यावर 750 आणि 14 कॅरेट सोन्यावर 585 हा क्रमांक लिहिलेला असतो.  या क्रमांकावरुन तुम्ही तुमच्या सोनं नेमकं किती कॅरेटचा आहे हे ओळखू शकता. त्यामुळे हे क्रमांक नेहमी लक्ष्यात ठेवा. 

आता जर तुम्हाला हॉलमार्क खरे इतकी खोटे हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही पुढीलप्रमाणे चेक करू शकता .

हे पण वाचा : आता सरकार देत आहे,या लोकांना मोफत भांडी संच,लाभ कोणाला मिळणार जाणून घ्या सविस्तर Kamgar Bhandi Yojana 2024

हॉलमार्क खरे की खोटे असे चेक करा ? 

मित्रांनो तुम्हालापण हा प्रश्न नक्कीच पडला असेल की आपल्या सोन्यावर असलेले हॉलमार्क खरे की  खोटे आता हे कसं चेक करायचं, तर चला हे हॉलमार्क कसे चेक करायचे जाणून घेऊया.

सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोर वरून BIS Care नावाचा एक ॲप डाऊनलोड करायचंय. 

हे ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या दागिनेची शुद्धता तपासू शकता. how to identify pure gold jewellery

अँप ओपन करून तुम्हाला Verify HUID या ऑप्शनवर जावं लागेल. त्यानंतर तिथे तुमचे दागिने चा  HUID नंबर टाकावा लागेल. 

यानंतर तुमच्या समोर हा दागिने या दागिनेची सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल त्यावरनं समजेल की हे तुमचा हॉलमार्क खरं आहे की खोटं ते.

2४ कॅरेट 2२ कॅरेट 18 कॅरेट आणि 14 कॅरेटमध्ये किती टक्के सोन असतं ? 

मित्रांनो मित्रांना 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट आणि 14 कॅरेट मध्ये किती टक्के सोन असत हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. how to identify pure gold jewellery

कारण त्या कॅरेट वरती सोन्याचा भाव ठरलेला असतो जसे की 24 कॅरेटच सोन थोडा महाग असतं त्याच बरोबर 22 कॅरेट त्यापेक्षा थोडं स्वस्त असतं आणि त्याचबरोबर 18 कॅरेट सोना त्यापेक्षा आणखीन थोडंसं असतं.

  • २२ कॅरेट सोन्यामध्ये  ९१.६६% सोनं असतं. 
  • १८ कॅरेट सोन्या मध्ये 75 टक्के सोनं असतं.
  • 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.1% सोनं असतं. 

हे पण वाचा : बँकला आधार कार्ड लिंक केल्यावर एवढ्या दिवसांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात ? Majhi Ladki Bahin Yojana batmi

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

1 thought on “खरं सोनं कोणतं? हे कसं ओळखायचं , घरी बसून तुम्ही या सोप्या, गोष्टी करून चेक करा : how to identify pure gold jewellery”

Leave a Comment