Hyundai Exter price | बजेटमध्ये कार घ्यायची आहे का? मग आता तुमचं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Hyundai Exter price म्हणजे बजेटमध्ये कार घ्यायची आहे का? मग आता तुमचं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Hyundai Exter price 2023

मित्रांनो आज आपण आज बघणार आहोत की बजेट मध्ये जर कार घेयची असेल तर ती कोणती कार आहे सगळी माहिती खाली दिली आहे

तसेच सध्या ऑटो मार्केटमध्ये एकापेक्षा जास्त कार आहेत, हे आपल्याला माहिती च आहे या क्षेत्रातील खूप स्पर्धाही वाढली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

पण आजकाल बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे ग्राहक स्वत:साठी योग्य कार निवडण्यात खूप गोंधळून जातो,

त्यामुळे तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेटही कमी असेल, तर आम्ही एक उत्तम कार घेऊन आलो आहोत. तुमच्यासाठी चला त्याबद्दल जाणून घेऊया

मित्रांनो Hyundai ने अलीकडेच आपली बहुप्रतिक्षित SUV Exter भारतीय बाजारपेठेत नवीन कार लॉन्च केली आहे. ही कार देशातही खूप लोकप्रिय आहे. हे मात्र नक्की  Hyundai Exter price

एवढेच नाही तर या कारमध्ये तुम्हाला अनेक अॅडव्हान्स फीचर्ससुद्धा बघायला मिळणार आहे. ते फीचर्स खालील प्रमाणे आहेत.

तज्ज्ञांच्या मते कंपनीची ही कार थेट टाटा पंचशी टक्कर देण्यास सक्षम आहे. हे मात्र नक्की कंपनीने या कारमध्ये 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे.

या सोबतच या कारमध्ये सीएनजी इंजिनचा पर्यायही देण्यात आला आहे. हे इंजिन 113.8 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.

त्याच्या CNG प्रकारासह, या SUV ला आता 50.5 kW पॉवर आणि 95.2 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो आहे.

Hyundai Xtor ची लांबी 3815 mm, रुंदी 1710 mm आणि उंची 1631 mm आहे. यासोबतच या कारचा व्हीलबेस 2450mm आहे. त्याच वेळी, तुम्हाला त्यात 185 मिमी ग्राउंड क्लिअरन्स पाहायला मिळेल.

Hyundai Exter वैशिष्ट्ये

मित्रांनो या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचा झाला तर ,त्या कंपनीने प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, बॉडी कलर बंपर, फूटवेल लाइटिंग, फॅब्रिक आणि लेदर सीट अपहोल्स्ट्री, 8 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, सनरूफ, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, वायरलेस फोन यांसारख्या अनेक प्रगत वैशिष्ट्ये जोडल्या आहेत.  Hyundai Exter price

आणि त्या बरोबरच चार्जर, क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. त्याच वेळी, कंपनीने 6 एअरबॅग्ज, डॅशकॅमसह ड्युअल कॅमेरा, TPMS, ABS, EBD, ESC, HAC, VSM, पार्किंग असिस्ट, हेडलॅम्प एस्कॉर्ट सिस्टम, कीलेस एंट्री, ESS ISOFIX चाइल्ड अँकरेज यासारखे अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये देखील दिली आहेत.

Hyundai Exter याची किंमत किती असेल

मित्रांनो तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की Hyundai Exter ने या कारची किंमत जवळपास 5.99 लाख रुपये ठेवली आहे. सध्या तरी

तर, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 10.09 लाख रुपये द्यावे लागतील. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला परवडणारी कार घ्यायची असेल,

तर Hyundai Xtor तुमच्यासाठी चांगली डील असू शकते.आता ते तुमचं वर आहे कोणती घेयच ते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  Hyundai Exter price ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment