शासनाकडून यादी जाहीर तुमच्या बँक खात्यात आले का 2 हजार रुपये | pm kisan Beneficiary latest list 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की pm kisan Beneficiary latest list  म्हणजे शासनाकडून यादी जाहीर तुमच्या बँक खात्यात आले का 2 हजार रुपये त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

pm kisan Beneficiary latest list

मित्रांनो आताची सर्वात म्हात्वाची माहिती शेतकर्‍यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 14 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 27 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता जमा होणार आहेत.हे मात्र नक्की  pm kisan Beneficiary latest list 

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

pm kisan beneficiary status 2023

तसेच मित्रांनो पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता जाहीर होण्याची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. ती तारीख बगण्यासाठी शेवट पर्यंत  नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आधी ही तारीख 28 जुलै 2023 होती. आता तीच एक दिवस कमी करू 27 जुलै 2023 रोजी करण्यात आलेली आहे.हे मात्र नक्की आता ही तारीख पक्की झालीये .pm kisan Beneficiary latest list 

मित्रांनो ज्या शेतकर्‍यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आले नव्हते. त्यांनी आता टेंशन घेयू नका आता ते पण अशा शेतकर्‍यांना आता तेरावा हप्ता आणि चौदावा हप्ता दोन्ही एक साथ मिळून जाईल ते मात्र नक्की

असे चार हजार रुपये बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. यासाठी आपल्याला केवायसी करणे बंधनकारक आहे . जर तुम्ही केल नसेल तर तुम्हाला नाही भेटणार

सर्वप्रथम तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे

मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की आता आम्ही कस चेक करायचा चला आम्ही सांगतो. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आम्ही जस सांगतो तास स्टेप बाय स्टेप फोल्लो करा म्हणजे तुम्हाला सोप होईल. pm kisan Beneficiary latest list 

https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx जेणेकरून तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाल.

तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला राज्य➡️ तुमचा जिल्हा ➡️ त्यांच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि गाव हे सर्व गोष्टी निवडायचे आहेत.

आणि गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. खाली सर्व प्रक्रिया फोटोमध्ये दिसत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावाची यादी दिसण्यात चालू होईल.

मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच दिला जाईल ज्यांनी त्यांचे ई-केवायसी केले आहे. आणि ते पूर्ण complete आहे आणि जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर तुमचा हप्ता अडकू शकतो. हे मात्र नक्की pm kisan Beneficiary latest list 

त्यामुळे एखाद्या शेतकर्‍याने दुसर्‍या शेतकऱ्याकडून जमीन घेऊन भाड्याने शेती केली तरी तो या योजनेपासून वंचित राहणार आहे. हे मात्र नक्की आहे

पती-पत्नी पैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळतो. जर एखाद्या शेतकरी कुटुंबाने सरकारला कर भरला तर तो ब या योजनेपासून वंचित राहू शकतो.

तुम्ही एकदा PM किसान योजनेच्या यादीतील नाव देखील तपासा. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर (१५५२६१) वर कॉल करून तुमची स्थिती तपासू शकता, तसेच अनेक माहिती मिळवू शकता.

मित्रांनो आपल्या राज्यात पीएम किसान योजनेचे एकूण जवळ जवळ 96 लाख 98 हजार इतके लाभार्थी शेतकरी आहेत.

व यापैकी जवळपास 12 लाख 91 हजार शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी अजूनही जोडलेले नाहीत.जर तुम्ही त्या पैके असाल तर लवकर करून घ्याल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला pm kisan Beneficiary latest list  ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment