मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की imd live Maharashtra today म्हणजे बापरे या दिवशी राज्यात होणार मुसळधार पाऊस पंजाबराव डख अंदाज त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
imd live Maharashtra today
नमस्कार शेतकरी बांधवांनो. मराठी मनसाच्या ह्या न्यूज वेबसाईट वर आपले स्वागत आहे. सध्याचे हवामान पावसाळी आहे. मात्र, राज्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. तर पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज
या दिवशी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज अनेक हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता, पण तो झाला नाही.पण आता पंजाब राव डख यांचा नवीन अंदाज काय नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
मित्रांनो पावसाअभावी बळीराजाची अवस्था खूप गंभीर झाली आणि आता आस वाट्याला लागलाय की शेतकरी संकटात आहे.पेरणीची वेळही हळू हळू निघून जात आहे.
प्रत्येक शेतकरी पेरणीसाठी पूर्णपणे तयार झाले आहेत सगळे शेतकरी पेरणी साठी लागणारे सगळे खते बी बियाणे आणून ठेवलेत . मात्र, पावसाअभावी पेरण्या रखडल्या होत्या.
आता बीपर जॉय या चक्रीवादळामुळे मान्सून मुंबईत पोहोचू शकला नाही अंकी , असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यावेळी मान्सून दहा दिवसांच्या विलंबाने दाखल होऊ शकतो,
याचा अर्थ पुढील आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल.आस पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज
वातावरणातील अपुर्या आर्द्रतेमुळे महाराष्ट्रात गतवर्षीच्या तुलनेत दहा दिवस उशिराने मान्सूनचे आगमन होणार आहे.हे मात्र खर आहे ह्या वेळेस शेतकर्यांना वेळ होईल पेरणी साठी. imd live Maharashtra today
काही दिवसांपासून हलका पाऊस पडत होता, असे हवामान खात्याने सांगितले. बीपर जॉय चक्रीवादळामुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले. मात्र, आर्द्रता कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
मित्रांनो आर्द्रता कमी झाल्यामुळे नैऋत्य वाऱ्यांच्या दिशेने कोणताही थोडा फार पण बदल झाला नाही आणि मुंबईत मान्सूनची उदासीनता होती.
मात्र, येत्या आठवड्यापर्यंत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आस पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज
गेल्या वर्षी मान्सून हा 11 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता.
परंतु या वर्षी 10 दिवसाच्या विलंबनाने म्हणजेच 18 ते 23 जून पर्यंत मान्सूनचा परत महाराष्ट्र राज्य दाखल होण्याची शक्यता आहे.आस पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला imd live Maharashtra today ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)