Inflation Increase 2023 | टोमॅटो सोबत मसाल्यांनी आणले डोळ्यात पाणी गरीबांना महागाईचा चटका?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Inflation Increase 2023 म्हणजे टोमॅटो सोबत मसाल्यांनी आणले डोळ्यात पाणी गरीबांना महागाईचा चटका? त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Inflation Increase 2023

मित्रांनो आपल्या भारतात वाढत्या महागाईमुळे सगळ्यांच्या खिस्याला फटका नक्की बसतोय. याच्या वाढत्या किंमतीमुळे जीवानावश्यक वस्तूंसाठी देखील जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.  

तसेच आता टोमॅटोच्या भाव वाढीमुळे देश नुकताच स्थिरावलं असताना अशातच इतर अनेक गोष्टी देखील महागल्या आहेत.हे मात्र नक्की

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि दिवसेंदिवस वाढणारी महागाई ही गृहिणींसाठी त्रासदायक ठरत आहे. आणि बरायच गरीब लोकांना ह्याचा खूप त्रास पण होतोय .टोमॅटो पाठोपाठ सध्या आले, कांदा, हळद, जिरे यांचे भावही लोकांना रडवू लागले आहेत. आस वाटायला लागले आता

त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आणि बजेटवरचा बोजा वाढत आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत डाळी, तांदूळ, हळद आणि जिरे यांच्या किमतीतही ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा दिल्लीतील व्यापाऱ्यांनी केला आहे. Inflation Increase 2023

मित्रांनो आता अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत या पदार्थांच्या किमती आणखी वाढू शकतात, असे बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. टोमॅटो, आले, हिरवी मिरची आणि सिमला मिरचीचे दर सर्वाधिक वाढले आहेत.हे आपल्याला माहितीच आहे .

आणि आता कांदा आता 20 रूपयांवरून 25 रुपये  किलो, आणि कोथिंबीर 80 रूपयांवरून 200 रुपये किलो झाली आहे. हे आपण बगतच आहोत रोज  

150 रुपये किलोने मिळणारे आले आता 320 ते 400 रुपये किलोने विकले जात आहे. हळद, जिरे आणि इतर मसाल्यांची स्थिती काय आहे ते जाणून घेऊया.त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

गेल्या महिनाभरात जिरे 250 रुपयांनी महागले आहेत. महिन्यापूर्वी 500 रुपये किलो असलेला जिरा आता 750 रुपये किलोवर पोहोचला आहे. 

या वस्तूंच्या वाढल्या किमती

  • जिरे 500 – 750 रुपये किलो
  • हळद 130–180 रुपये किलो
  • लाल मिरची 250-300 रुपये किलो
  • हरभरा डाळ 66-70 रुपये किलो
  • टोमॅटो 200-210 रुपये किलो
  • कांदा 20-25 रुपये किलो
  • सिमला मिरची 100-160 रुपये किलो
  • मोहरीचे तेल 120 -125 रुपये लिटर

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Inflation Increase 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment