या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे ,तुमचं नाव तर नाही Ladki Bahin Yojana 2024 Rules

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana 2024 Rules : महाराष्ट्रातील या महिलांना मिळणार नाहीत आता लाडकी बहीण योजनाचे पैसे , कारण आता नवीन नियम आले आहेत जाणून घ्या. 

Ladki Bahin Yojana 2024 Rules in Marathi

महाराष्ट्र सरकार ने लाडकी बहीण योजना आणले आहे. या योजने मध्ये महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये टाकले जातात.

या लाडकी बहीण योजनेचा फायदा महाराष्ट्रातील कित्येक महिलांना झाला आहे. आता पर्यंत या योजनेचे 5 हफ्त्यांचे पैसे हे महिलांच्या बँक अकाउंट ला जमा झाले आहेत. Ladki Bahin Yojana 2024 Rules

पण आता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर पर्यंतच होती. त्यानंतर महिलांना रजिस्ट्रेशन करता येणार नाही.  त्याच बरोबर ज्या महिलांनी रजिस्ट्रेशन केला आहे. त्यांच्यासाठी हे खूप महत्वाची बातमी आहे. 

कारण , लाडकी बहीण योजना अंतर्गत काही नियम अटी आहेत. जर तुम्ही ते नियम आणि अटी पाळत नसाल तर तुमच्या खात्यावर पैसे कधीच येणार नाहीत. 

महिलांच्या खात्यावर चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र जास्त खुश होण्याचे काहीच गरज नाही., कारण काही महिलांना या योजनांचा लाभ मिळणार नाहीये , या लिस्ट मध्ये तुमचं तर नाव नाही ना. ते आधी तपासून घ्या. 

त्याच बरोबर ज्यांचा वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा महिलांना  या योजना चा लाभ मिळेल. आणि जर ज्यांच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही.

आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे Ladki Bahin Yojana 2024 Rules लाभार्थी ज्यांनी यापूर्वी नोंदणी केले आहे आणि मागील हप्त्यांचे लाभ घेतले आहेत त्यांना. त्यांचा लाभ मिळणार नाही.

आणि खरंतर ज्या महिला महाराष्ट्रातील रहिवासी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे. लाभार्थ्यांचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे. आणि त्याच बरोबर लाभार्थी महिलांचं स्वतःचे बँक खाता असावे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सोबतच बँक खाते क्रमांक आधार कार्ड से लिंक करणे आवश्यक आहे.

आणि त्याचबरोबर महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असला किंवा पेन्शन घेत असेल तरी त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

आणि महिले कडे चारचाकी वाहन तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असले तरी तिला या योजनेचे लाभ मिळणार नाही. हे मात्र लक्षात ठेवा.

त्याच बरोबर महिलांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य माजी खासदार माजी आमदार असली तरी तिला त्या योजनाचा लाभ अजिबात मिळणार नाहीये, त्यामुळे जर घरात कोणीही खासदार किवा आमदार असेल तर त्यांना या योजनेचे लाभ मिळणार नाही. 

Ladki Bahin Yojana 2024 Rules आणि जर महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचा बोर्ड /कॉर्पोरेशन/उपक्रमाचा अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य असला तरीही हा लाभ मिळणार नाही.हे मात्र लक्षात ठेवा 

हे पण वाचा : या महिलांना मिळणार 3 मोफत गॅस सिलेंडर, तुमचं तर नाव नाही ना यात जाणून घ्या ? free gas cylinder yojana 2024

सध्यातरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज हे बंद झाले आहेत. आता परत कधी अर्ज चालू होतील याची माहिती अध्यापही आली नाहीये.

जर आणखीन पण कोणत्या महिला या योजनेसाठी अर्ज करायचे बाकी राहिल्या असतील तर त्या महिल्याने सर्वात पहिले, आपले संपूर्ण कागद पत्र काढून घ्यावे.

Ladki Bahin Yojana 2024 Rules कारण आता लाडकी बहिण योजने साठी कधी अर्ज चालू होतील याची माहिती काहीच नाहीये, त्यामुळे तुम्ही पहिले स्वतः अलर्ट राहावे. 

जर तुम्हाला या योजनेच्या अर्ज कधी भरायचे याची माहिती सर्वात पहिले पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा . आणि ही माहिती आपल्याजवळच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि त्यांना पण सांगा की ह्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉइन व्हायला. 

हे पण वाचा : Free Washing Machine Yojana 2024 : सरकार देत आहे. या महिलांना फ्री वॉशिंग मशीन अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

Leave a Comment