lake ladki lakhpati scheme Maharashtra | सरकार चा मोठा निर्णय लेक लाडकी लखपती’ योजना मुलीच्या खात्यात जमा होणार 1 लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की lake ladki lakhpati scheme Maharashtra म्हणजे सरकार चा मोठा निर्णय लेक लाडकी लखपती’ योजना मुलीच्या खात्यात जमा होणार 1 लाख रुपये  त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

lake ladki lakhpati scheme Maharashtra

मित्रांनो राज्य शासनाने मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या उद्देशाने लेक लाडकी हि पहिली योजना सुरु केली आहे. ही योजना कोना साठी आहे हे सगळी माहिती खाली दिली आहे नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.  

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

या महाराष्ट्र सरकार च्या योजनेंतर्गत मुलीचा जन्म झाला तर ५ हजार रुपये, शाळेत जायला लागल्यानंतर टप्प्याटप्प्याने २० हजार रुपये व १८ वर्षे पूर्ण झाल्यास ७५ हजार रुपये

असे एकूण १ लाख रुपये मुलीच्या बँक खात्यात आपोआप मुदत ठेव म्हणून जमा केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध विकासकामांच भुमिपूजन व लोकार्पणावेळी दिली. 

मित्रांनो सरकार ने मुलींच्या सक्षम करणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरुपात आणलीय ते कस बघा खाली दिलो आहे आम्ही.

पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबांतील मुलींना लाभ जन्मानंतर मुलीला 5000 रुपये पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये अकरावीत 8000 रुपये मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला lake ladki lakhpati scheme Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment