महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या या तारखा सामान्य माणसाला माहितीच पाहिजे Maharashtra Vidhan Sabha Election date 2024 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Vidhan Sabha Election date 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या या तारखा जाहीर झाल्या आहेत वाचा कधी आहे मतदान ? 

Maharashtra Vidhan Sabha Election date 2024

देशातील लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची चुरस पाहायला मिळणार आहे. धानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 

आपल्या महाराष्ट्रात 9.59 कोटी, मतदार आहेत. त्यात पुरूष 4.59 कोटी मतदार आहेत तर महिला ४.६४ कोटी आहेत. आणि त्याचबरोबर पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे. १९.४८ लाख मतदार हे नवमतदार आहेत. 

तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तुम्ही सर्वांनी नक्कीच मतदान करून आपला हक्क बजावा. 

Maharashtra Vidhan Sabha Election date 2024 या विधानसभा च्या काही तारखा हे डिक्लेअर झाले आहेत त्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत. 

कार्यक्रमतारीख
निवडणूक अधिसूचना जारी22 ऑक्टोबर 2024
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख29 ऑक्टोबर 2024
अर्जांची छानणी30 ऑक्टोबर 2024
अर्ज माघारीची अंतिम मुदत4 नोव्हेंबर 2024
मतदान20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी23 नोव्हेंबर 2024
निवडणूक प्रक्रिया पूर्ण25 नोव्हेंबर 2024

सामान्य नागरिकाने या तारखा लक्षात ठेवावे. आणि आपला मतदान करून आपला हक्क बजावा. 

हे पण वाचा : Free Washing Machine Yojana 2024 : सरकार देत आहे. या महिलांना फ्री वॉशिंग मशीन अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

 

2 thoughts on “महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या या तारखा सामान्य माणसाला माहितीच पाहिजे Maharashtra Vidhan Sabha Election date 2024 ”

Leave a Comment