मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Majhi kanya bhagyashree yojana Maharashtra म्हणजे सरकारचा सर्वात मोठा निर्णय १ मुलगी असेल तर मिळणार २ लाख रुपये वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Majhi kanya bhagyashree yojana Maharashtra
मित्रांनो जर तुम्हाला एकच मुलगी असेल तर शिंदे सरकारचा मोठा निर्णय तुम्हाला 1 मुलगी असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार आहेत.
तुम्ही कुठे अर्ज करू शकता? आणि अर्ज कस व त्या साठी लागणारे कागद पत्र काय हे सगळी माहिती खाली आम्ही दिलो आहे नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.Majhi kanya bhagyashree yojana Maharashtra
तसेच अलीकडे, तुम्ही वाचले असेल की देशातील मुलींची संख्यात्मक टक्केवारी वाढली आहे.हे आपल्याला माहिती च आहे आणि आपण हे न्यूज मध्ये बगतोच.
MKBY चे उद्दिष्ट पालकांना त्यांच्या मुलांना शिक्षित करण्यासाठी आणि मुलींबद्दल लोकांचा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.
मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना आवश्यक असलेले सर्व अर्ज ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय महिला उपायुक्त यांच्या कार्यालयात मोफत उपलब्ध असतील.
या योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज करताना मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका (माझी कन्या भाग्यश्री योजना 2023) महानगरपालिकेकडे मुलीच्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.हे केल असेल तर तुम्हाला ह्या योजना च नक्की फायदा होईल.
महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023
मित्रांनो या योजनेत मुलीला व्याजाचे पैसे मिळणार नाहीत. पहिल्यांदा मुलगी 6 वर्षांची होईल आणि दुसऱ्यांदा मुली 12 वर्षांची झाल्यावर व्याजाचे पैसे मिळतील.
मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तिला पूर्ण रक्कम मिळण्यास पात्र असेल. हक्कदार असतील महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलगी किमान 10वी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत पात्र होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील पालकांना अर्ज करावा लागणार आहे.
या योजने अंतर्गत मुलीच्या किंवा तिच्या आईच्या नावाने बँक खाते उघडले जाईल. Majhi kanya bhagyashree yojana Maharashtra
या खात्यातच राज्य सरकारकडून वेळोवेळी मुलीच्या नावे बँक खात्यात रक्कम वर्ग केली जाईल.
या योजना साठी लागणारे कागदपत्रे
- अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर त्याला माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 अंतर्गत लाभ मिळू शकतो.
- तिसरे मूल जन्माला आल्यास आधीच जन्मलेल्या दोन्ही मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- आई किंवा मुलीचे बँक खाते पास बुक
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पास पोर्ट आकाराचा फोटो
- सर्व कागदपत्रांसह तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म A किंवा B मध्ये अर्ज सबमिट करा
ही योजना कोणाला लागू आहे?
(माझी कन्या भाग्यश्री योजना) जर मुलगी नंतर आई/वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल, तर मुलीच्या नावावर 50,000 रुपये बँकेत जमा केले जातात.
(माझी कन्या भाग्यश्री योजना) दोन मुलींनंतर आई/वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असल्यास, मुलीच्या नावे 25,000 रुपये बँकेत जमा केले जातात.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Majhi kanya Bhagya Shree yojana Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)