मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Mother Dairy Franchise 2023 म्हणजे मदर डेअरीची फ्रँचायझी घ्या आणि महिन्याला कमवा 4 ते 8 लाख रुपये, लगेच अर्ज करा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Mother Dairy Franchise 2023
मित्रांनो आपला छोटासा का होईना स्वत:चा पण एखादा व्यवसाय असावा असे प्रत्येकाचे स्वप्न असते परंतु हा व्यवसाय सुरू करताना प्रत्येकाला भांडवलाची खूप आवश्यकता असते. तसेच व्यवसाय कोणता करायचा याची देखील सगळ्यांना प्रश्न पडतो.
तुम्हाला जर आता अगदी कमी गुंतवणूक मध्ये मोठ्या व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही मदर डेरी ची फ्रँचायझी घेणे गरजेचे आहे.त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्रांना शेर करा .
मदर डेरी विविध प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन करते तसेच बाजारात देखील त्यांना मोठी मागणी नेहमी असते हे आपल्याला चांगलाच माहिती आहे. त्यांची उत्पादने विकण्यासाठी ते खूप कष्ट करत असतात. अनेक जणांनी मदर डेअरीच्या फ्रेंचाईजी विकत घेतली आहे.आणि त्यांना खूप फायदा पण झालाय हे मात्र खर आहे .
मित्रांनो जर कुणीही त्यांची फ्रॅंचाईजी विकत घेऊन काम केले तर ते महिन्याला दहा लाख रुपये पर्यंत कमवू शकता. तुम्ही देखील एखाद्या व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी खूप अत्यंत उपयुक्त अशी आयडिया आहे. ही फ्रॅंचाईजी घेण्यासाठी किती खर्च येतो याची देखील माहिती आज आम्ही देणार आहोत. त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा.
मदर डेअरी उत्पादने कोणते कोणते ?
मित्रांनो मदर डेरी फ्रॅंचाईजी हे दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ विकतात. मदर डेरी ही देशातील एफएमसीजी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपन्या त्यांचे नेटवर्क वाढवण्यासाठी फ्रेंच आईची मॉडेलचा अवलंब करतात. Mother Dairy Franchise 2023
मदर डेअरी फ्रँचायझीचे किती प्रकार आहेत बघा ?
मदर डेरी ही दोन प्रकारच्या फ्रॅंचाईजी देते. मदर डेरी मिल्क बूथ फ्रॅंचाईजी आहे ज्यात मिल्क उत्पादने विकली जातात. त्याचप्रमाणे तुम्ही आईस्क्रीम पार्लर देखील उघडू शकता. Mother Dairy Franchise 2023
फ्रँचायझी मध्ये किती प्रकारची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत
अमुमन टोकन दूध, प्रीमियम फुल क्रीम मिल्क, फुल क्रीम मिल्क, प्रमाणित दूध, गायीचे दूध, टोन्ड मिल्क, डाएट मिल्क, सुपर-टी मिल्क, अल्टीमेट दही, मिस्टी दही, क्लासिक दही, लस्सी, फ्लेवर्ड मिल्क बॉटल, प्लेन चाच, ताजी उत्पादने जसे की पनीर, चीज स्लाइस, बटर, चीज स्प्रेड, फ्रूट दही, गाय तूप, मिल्क शेक, डेअरी व्हाइटनर.
डेअरी फ्रँचायझीसाठी तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम हवी आहे. गुंतवणुकीच्या स्थानानुसार ते कमी किंवा जास्त असू शकते. जर तुमच्याकडे आधीच जमीन असेल तर कमी गुंतवणूक काम करू शकते. साधारणपणे 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक आवश्यक असते.
या गुंतवणुकीत ब्रँड फीसाठी रु. 50,000 समाविष्ट आहेत. मदर डेअरीच्या फ्रँचायझीसाठी या कंपनीशी संपर्क साधा. मदर डेअरी फ्रँचायझीसाठी, तुमच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क करणे हा एक चांगला पर्याय आहे.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Mother Dairy Franchise 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
मदर डेअरीची फ्रँचायझी घेण्यासाठी येथे ऑनलाईन अर्ज करा
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)