msrtc Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीची संधी पगार 1.50 लाख जाणून घ्या पात्रता?

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की msrtc Bharti 2023 म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीची संधी पगार 1.50 लाख जाणून घ्या पात्रता? त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन नोकरीची संधी आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही नोकरी कोणती आहे ते.

मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये बघणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर येथील विविध पदासाठी भरती आली आहे त्याबद्दल आपण या पोस्टमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.msrtc Bharti 2023


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


मित्रांनो जर तुम्ही दहावी बारावी पास असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आलेली आहे कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती सुरू झालेली असून इच्छुक उमेदवारांनी साठी सुवर्णसंधी आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचा अर्ज करावा.

या पोस्टमध्ये आपण तुम्हाला एसटी महामंडळ अंतर्गत भरती निघालेली आहे याबद्दल माहिती देणार आहे त्यामुळे जर तुम्ही एसटी महामंडळ अंतर्गत काम करण्यासाठी इच्छुक असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लवकर अर्ज करा.

मुंबई महामंडळ अंतर्गत प्रकल्प सल्लागार व सल्लागार पदासाठी भरती घेण्यात आलेले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 मे 2023 पर्यंत आहे.msrtc Bharti 2023

  • शैक्षणिक पात्रता : 01) बी.ई. (इलेक्ट्रिकल), बी.टेक (इलेक्ट्रिकल) 02) व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी 03) 30 वर्षे अनुभव.
  • पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,50,000/- रुपये पगार दिला जाईल.
  • रिक्त पदाचे नाव : प्रकल्प सल्लागार / सल्लागार
  • परीक्षा फी : फी नाही
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • वयोमर्यादा : 15 मे 2023 रोजी 58 वर्षापर्यंत.
  • नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
  • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 15 मे 2023

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला msrtc Bharti 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment