MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी गुडन्यूज | MPSC Exam Talathi Bharti Maharashtra Update 2023

मित्रांनो, MPSC Exam Talathi Bharti Maharashtra Update 2023 MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधि आली आहे. महाराष्ट्र राज्यात लवकरच खूप मोठी तलाठी पदाची भरती होणार आहे. तीन हजाराहून अधिक पदासाठी ही भरती होणार आहे.

MPSC Exam Talathi Bharti Maharashtra Update 2023

राज्यातील एमपीएससी (MPSC Exam 2023) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात लवकरच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची पदभरती होणार आहे. या मध्ये तलाठीच्या 3 हजार 110 पदासांठी भरती होणार आहे आणि मंडळ अधिकाऱ्यांची 511 पदांसाठी भरती होणार आहे.

महसूल विभागाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश काढला आहे. (Talathi Bharti Update 2023) सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्व तरुणांसाठी ही गुडन्यूज आहे. डिसेंबर Ending किंवा जानेवारी महिन्यात या भरतीबाबत जाहिरात निघण्याची शक्यता आहे.

तलाठी आणि मंडळ अधिकारी (Talathi and Mandal Adhikari) या पदांसाठी जे उमेदवार इच्छूक आहेत. त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.


तलाठी (Talathi Bharti) हे पद ग्रामीण भागात महत्त्वाचे असते. तलाठी (Talathi Requirments 2023 Maharashtra) ला देखील अनेक अधिकार असतात. राज्यात अनेक वर्षांपासून तलाठी भरती झाली नाहीये.

त्यामुळे आता इच्छूकांसाठी ही मोठी संधी असणार आहे. एमपीएससी च्या विद्यार्थ्यानी तयारी ला लागा भरतीची तारीक लवकरच डिक्लेर होण्याची शक्यता आहे. ऑल द बेस्ट !!!

मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा.

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :मोबाईल चोरीला गेल्यास फक्त एवढेच करा मोबाइल तुम्हाला लगेच भेटेल )

(हे पण वाचा : Irregular Periods Solution in Marathi 2022: पाळी कधीच वेळेवर येत नाही, नेहमी मागे पुढे होते? हे पदार्थ खा, पाळी येईल नियमित.)

(हे पण वाचा : तुमचा Smartphone स्लो चालतोय या खास टिप्स वापरुन स्पीड वाढवा – tech news)

धन्यवाद !!

Leave a Comment