Namo yojana Maharashtra 2023 | शेतकर्‍यांना मिळणार 12 हजार रुपये कोणते शेतकरी पात्र आहेत बघा?

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Namo yojana Maharashtra 2023 म्हणजे शेतकर्‍यांना मिळणार 12 हजार रुपये कोणते शेतकरी पात्र आहेत बघा?साठी पूर्ण नक्की वाचा.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना आणत असतात ते आपल्या प्रन्यत पोहचतात नाही त्या साठी आम्ही तुम्हाला आमच्या ह्या आर्टिकल मध्ये सांगणार आहोत नक्की बघा आणि शेर करा आपल्या मित्राला त्याचा तरी फायदा होईल नक्की चला तर मग बघूया या ही कोणती योजना आहे ते .

ती योजना आहे Namo yojana Maharashtra 2023 सरकार ही योजना खास शेतकर्‍या साठी अनलीये ज्याने करून शेतकर्‍यांना मिळणार 12 हजार रुपये.चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.

मित्रांनो अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील शेतकन्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ ही नवी योजना जाहीर केलेली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे काय थोडक्यात माहिती

मित्रांनो भारत सरकार देशभरात पीएम किसान सन्मान निधी ही योजना खूप दिवसा पासून राबवत आहे. या योजनेमधून शेतकर्याच्या कुटुंबाला दर वर्षाला जवळ जवळ 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत केंद्र सरकार कडून दिली जात असते. 4 महिन्यांच्या फरकाने 2 हजार रुपयांचा हप्ता संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो. ते कस चेक करायचं चला तर मग बघयू .

त्यामुळे अशा शेतकर्‍यांनी जेवढं लवकारात लवकर त्यांचं बँक खातं आधार नंबर व मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यावे. नाहीतर मोबाईल नंबर व आधार लिंक न केलेल्या शेतकर्‍यांच्या राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ मिळण्यास खूप अडथळे येऊ शकतात ह्याची नोंद शेतकयांनी घ्यावी. Namo yojana Maharashtra 2023

आता महाराष्ट्र राज्य सरकार हे केंद्र सरकारच्या या 6 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीमध्ये आजून 6 हजार रुपयांची भर नक्की घालनार आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकर्‍यांच्या दर वर्षाला जवळ जवळ 12 हजार रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतील अशी ही योजना आहे.आणि ह्या योजना च फायदा नक्की शेतकरयला होईल .त्या साठी हे पोस्ट शेवट प्रन्यत बघा आणि शेर करा आपल्या मित्राला पण त्याचा पण फायदा नक्की होईल.

ह्या योजना च लाभ कुणा कुणाला मिळणार

मित्रांनो PM किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे. आस केंद्र सरकार ने सांगीतलं आहे. केंद्र सरकार कडून जेवढे पैसे या लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत, तितकीच रक्कम आता महाराष्ट्र राज्य सरकार कडून या लाभार्थ्यांना मिळणार आहे. Namo yojana Maharashtra 2023

Namo yojana ही योजना केव्हापासून लागू होणार आहे 

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता मागील महिन्यात म्हणजेच 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकर्‍यांना देण्यात आलेला आहे. या योजनेच्या कार्य पद्धतीनुसार, पुढील हप्ता शेतकर्‍यांना एप्रिल ते जुलै 2023 दरम्यान देण्यात येईल.

केंद्र सरकारच्या पुढील येणार्‍या हप्त्यातच राज्य सरकार त्यांची रक्कम टाकून राज्यातील शेतकर्‍यांना देणार आहे, की वेगळ्या काही पद्धतीने देणार आहे, हे या योजनेचा शासन निर्णय आल्यावरच काय ते स्पष्ट होईल. Namo yojana Maharashtra 2023

Namo yojana किती शेतकऱ्यांना लाभ होईल बघा

मित्रांनो जवळ जवळ 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ होणार होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. परंतु देशपातळीवर विचार केला गेल्यास मागील काही दिवसांपासून या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या खालावली जात आहे. ती 11 कोटींहून साडे आठ कोटींवर आलेली आहे. त्यामुळे योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्यातील किती शेतकर्‍यांना याचा लाभ होईल ते पाहावं लागेल.ते आपल्याला लवकरच समजेल नक्की Namo yojana Maharashtra 2023

Namo योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला पाहिजे बघा

मित्रांनो PM किसान सन्मान निधीचा 2000 रूपयांचा हप्ता शेतकर्‍यांना ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार नंबर व तसेच मोबाईल नंबरशी लिंक असणं बंधन कारक करण्यात आलेलं आहे. आपल्या राज्यात जवळपास 12 लाख शेतकरी असे आहेत कि ज्यांचं बँक खातं आणखीही आधार नंबर व मोबाईल नंबरशी लिंक केललं नाही.


त्यामुळे अशा शेतकर्‍यांना लवकारात लवकर त्यांचं बँक खातं आधार नंबर व मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यावे. नाहीतर मोबाईल नंबर व आधार लिंक न केलेल्या शेतकर्‍यांना राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ मिळण्यास अडथळे येऊ शकतात ह्याची नोंद घ्यावी.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Namo yojana Maharashtra 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Disclaimer

मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे. या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेट वरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती.

Leave a Comment