pm awas yojana documents in Marathi : केंद्र सरकार च्या या योजनेत लाखो लोकांना पक्की घर मिळाले आहेत. आणखी बरेच लोकं या योजने साठी अर्ज करत आहेत. या योजने साठी काय काय कागद पत्र लागतात?
pm awas yojana documents in marathi
मित्रांनो आपल्या देशात पंतप्रधान आवास (PM Awas Yojana) योजनेच्या अंतर्गत आणखी 3 कोटी घर बांधण्यावर एकमत दर्शवण्यात आले. आणि आता या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधून दिले जाते किंवा आर्थिक मदत नक्कीच केली जाते.
आणि या योजनेचा लाभ आत्तापर्यंत बर्याच लाभार्थ्यांना नक्कीच भेटला आहे आणि यापुढे पण नक्कीच भेटेल याची गॅरंटी, मोदी सरकार देत आहे.
त्यासोबतच PMAY (pm awas yojana documents in marathi) अंतर्गत आता घरासोबतच शौचालय, वीज, एलपीजी कनेक्शन, नळजोडणी अशा सगळ्या सुविधा ही दिल्या जाणार आहेत. आता ह्याच गोष्टीवर पंतप्रधान आवास योजना नेमकी काय आहे? हे तर बर्याच लोकांना माहिती आहे आणि या योजनेत कशाप्रकारे लाभ मिळतो? हे पण बर्याच लोकांना माहिती आहे .
आता पर्यंत या योजनेमध्ये बरेच लोक लाभ सुद्धा घेतल्या आहेत उर्वरित जे लोक राहीले आहेत. ते लोक आता अर्ज करत आहे. अर्ज करत असताना या योजनेसाठी लागणारे कागदपत्र कोणते आहेत हे जाणून घेऊयात.
Documents For Pradhan Mantri Awas Yojana : या योजने साठी लागणारे कागदपत्र
मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना (pm awas yojana documents in marathi) साठी काही कागदपत्रे लागतात जर हे कागदपत्र तुमच्याकडं नसतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, त्यामुळे हे सर्व कागदपत्रे पहिले काढूनच या योजनेसाठी अर्ज करावा आणि कागदपत्र हे पुढीलप्रमाणे आहेत.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- फॉर्म क्रमांक 16
- बँक खात्याचे स्टेटमेंट
- आयटी रिटर्न्स
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पत्त्याचा पुरावा
- मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे
हे एवढे कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ह्या योजनाचा फायदा होऊ शकतो.
How to apply Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा वाचा सविस्तर ?
आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की, आम्ही घरबसल्या, या योजनेसाठी कसा अर्ज करावा तर मित्रांनो तुम्ही आता टेन्शन घेऊ नका तुम्ही आता घरबसल्या पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करू शकता फक्त काही हमी स्टेप सांगत आहोत त्याला फॉलो करा.
सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात पहिले तुम्ही पीएम आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या उत्पन्न गटात येता, हे अगदोर ठरवा.
- सर्वात पहिले तुम्हाला http://pmaymis.gov.in या वेबसाईट वरती जावा लागेल.
- या नंतर तुम्हीमुख्य मेन्यूमध्ये जाऊन सिटीझन असेसमेंट या ऑप्शनवर क्लिक करा आणि अर्जदार या पर्यायाला सिलेक्ट करा.
- त्यानंतर एक नवी पेज उघडेल. तिथे तुमचा आधार नंबर टाका.योग्य तपासुनच आधार नंबर टाका. जर चुकीचं टाकलात तर प्रॉब्लम येऊ शकतात.
- त्या नंतर तुम्ही तुमचे वैयक्तिक माहिती, भरा आणि बँक खात्या संदर्भातील माहिती भरा आणि त्या नंतर तुमच्या सध्याचा घराचा पत्ता आणि पुढे जे जे गोष्ट विचारले ते सगळे भरून घ्या.
- हे सगळ भरून झाल्यानंतर पुढे कॅप्चा कोड टाकावा आणि पूर्ण माहिती व्हेरिफाय करून सबमिट करा.
- अशा पद्धतीन तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलवरन PM आवास योजनेसाठी अर्ज करू शकता.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra : जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेतून तब्बल १ लाखांची मदत वाचा सविस्तर ?