तरुणांना मिळणार महिना 5000 रुपये लगेच अर्ज करा वाचा सविस्तर : PM Internship Scheme 2024 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Internship Scheme 2024 : तरुणांसाठी मोठी संधी केंद्र सरकारनं युवकांसाठी एक मोठी योजना सुरु केली आहे. या योजना मध्ये ५००० मिळणार आहेत? 

PM Internship Scheme 2024 Online Apply

मित्रांनो, केंद्र सरकार नव नवीन योजना आणत असतात या योजनेतून होतकरू, गरीब अशा तरुणांना या योजनेतून फायदा होतो. अशीच एक योजना आता तरुणांसाठी केंद्र सरकारने आणली आहे त्या योजनेचं नाव आहे, PM Internship Scheme

, या योजने मध्ये 21 ते 24 वर्ष वयोगटातील तरुणांना देशातील 500 नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी देण्यात आली आहे.

त्याच बरोबर तुमच्या घरात कोणी 10 वी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेला, तरुण असेल तर तो तरुण या सरकारची योजनेचा फायदा घेऊ शकतो.

, या योजनेसाठी 12 ऑक्टोंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे या योजने बदल सविस्तर माहिती जाणून घ्या. 

त्याच बरोबर या पीएम इंटर्नशिप मध्ये निवड केलेला उमेदवारांना केंद्र सरकार आणि कंपनी या दोन्ही कडून भत्ता मिळेल.आणि जिथे केंद्र सरकार इंटर्नशिप दरम्यान प्रत्येक इंटर्नला दरमहा ४५०० रुपये स्टायपेंड देईल.

आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी, अंतर्गत जे पण कंपनी तुम्ही जॉईन केलेल्या असेल ती कंपनी इंटर्नला 500 रुपये अतिरिक्त भत्ता देईल. 

आणि जर तुम्ही ही PM Internship Scheme 2024 एक वर्षे कम्पलेट केला तर तुम्हाला या इंटर्नशिप नंतर एक प्रमाणपत्र दिलं जाईल. आणि कंपनीत जागा रिक्त राहिल्यास तरुणांना तेथे कायमस्वरूपी ची नौकरी मिळेल. 

आता तुम्हाला आता प्रश्न पडला असेल कि या पी एम इंटर्नशिप योजनेसाठी आम्ही अर्ज कुठे करायचा, चला तर मग जाणून घेऊया.

पीएम इंटर्नशिप योजना अर्ज कुठे करायचा ?

मित्रांनो PM Internship Scheme 2024 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी 12 ऑक्टोंबर पासून  pminternship.mci.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.  

त्याच बरोबर पी एम इंटर्नशिप योजनेमध्ये तुम्ही 25 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करू शकता. 25 ऑक्टोबर नंतर तुमच्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे जर तुम्हाला या इंटर्नशिपसाठी अर्ज करायचा असेल. 

तर 12 ऑक्टोबर नंतर त्वरित अर्ज करुन घ्या. आणि महत्वाची माहिती आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.
त्याचबरोबर इंटर्नशिप दरम्यान अर्ज कोणतेही समस्या आले, किंवा तक्रार करायचा असेल तर या 1800-116-090 टोल फ्री क्रमांकावर तुम्ही करू शकता.

हे पण वाचा : खरं सोनं कोणतं? हे कसं ओळखायचं , घरी बसून तुम्ही या सोप्या, गोष्टी करून चेक करा : how to identify pure gold jewellery

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी कोण पात्र आहे ? 

  1. या पी एम इंटर्नशिप योजनेमध्ये  21 ते 24 वयोगटातील तरुण जे पूर्ण वेळ कुठेही नोकरी करत नाहीत तेच तरुण या योजने साठी अर्ज करू शकतात.
  2.  ज्या तरुणांचे कौटुंबिक उत्पन्न वर्षाला 8 लाख रुपये पेक्षा जास्त आहे किंवा त्याचे पालक किंवा पती-पत्नी सरकारी नोकरीत आहेत. यांना या इंटर्नशिप चा फायदा होणार नाही.

PM Internship Scheme 2024 मध्ये येत्या पाच वर्षात देशातील एक कोटी तरुणांना नामवंत कंपन्यामध्ये इंटर्नशिप करण्याचे सुवर्णसंधी मिळणार आहे.

आणि त्याच बरोबर आता 2025 मध्येच एक लाख 25 हजार तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल. जर ज्या कोणाला या इंटर्नशिप चा फायदा घ्यायचंय त्याने  12 ऑक्टोंबरपासून अर्ज करावे. 

या योजनेमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे? 

  1. आयटीआय, पॉलिटेक्निक्स डिप्लोमा किंवा बीए, बीसीएस, बीकॉम, बीसीए, किंवा बी फॉर्म  केलेले 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुण या योजनेसाठी अर्ज करू शकतात. 
  2.  आणि जर  आयआयटी, आय आय एम, नॅशनल युनिव्हर्सिटी,  एनआयटी,  ट्रिपल आय टी यासारख्या संस्थामधून पदवी प्राप्त केलेले तरुण अर्ज करू शकत नाहीत या योजनेसाठी. . त्यामुळे हे लक्षात ठेवा. 
  3. त्याच बरोबर ज्यांच्या कडे सीए, सीएस, एमबीबीएस, बीडीएस, एमबीए किंवा इतर व्यवसायिक पदवी उत्तर पदवी , असेल तर त्या तरुणांना या योजनांचा लाभ होणार नाही. हे मात्र लक्षात ठेवा.

 आणि PM Internship Scheme 2024 हे महत्वाची माहिती आपल्याजवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. 

हे पण वाचा : बँकला आधार कार्ड लिंक केल्यावर एवढ्या दिवसांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात ? Majhi Ladki Bahin Yojana batmi

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

Leave a Comment