पीएम किसान योजने अंतर्गत खात्यात अजूनही पैसे आले नाही अशी करा तक्रार?| PM Kisaan Yojana Money

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की PM Kisaan Yojana Money म्हणजे पीएम किसान योजने अंतर्गत खात्यात अजूनही पैसे आले नाही अशी करा तक्रार त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

PM Kisaan Yojana Money

मित्रांनो आताच 27 जुलै रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 14 व्या हप्ता जारी केले. हे आपल्या पैके बर्‍याच लोकांना माहिती आहे.

शेतकरी 14 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. पण आता बरेच शेतकरी खूप खुस आहेत कारण त्यांचा खातात पैसे पडलेत आहेत .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच आपल्या पंतप्रधानांनी गुरुवारी राजस्थानमधील सिकरी येथे एका कार्यक्रमादरम्यान पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 17 हजार कोटी रुपये जारी केले. PM Kisaan Yojana Money

आणि मित्रांनो Paisa चा तिसरा हप्ता २७ फेब्रुवारी २०२३ रोजी रिलीज झाला. पीएम किसान योजनेंतर्गत सरकार दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांना 2,000 रुपये देते.

पण काही कारणांमुळे तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तक्रार कशी करायची याविषयी जाणून घेऊया सविस्तर त्या साठी तुम्ही शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा.

1.नक्की कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार वाचा सविस्तर?

मित्रांनो तस बगीतलं तर या योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांना अर्ज करावा लागेल आणि ई-केव्हीआयसी करणे अनिवार्य आहे. हे मात्र नक्की नाही तर तुम्हाला काही नाही मिळणार.

(हे पण वाचा: pm kisan beneficiary list 2023 | 14 वा हप्ता बँक खात्यात जमा इथे यादी पहा मोबाइल वर्ण )

आणि त्यांचे खाते आधारशी (Aadhar) जोडलेले असावे. ज्या शेतकऱ्यांचे बँक (Bank) खाते आधार कार्डशी लिंक केले जाईल.

DBT म्हणजेच आधाराशी लिंक केलेल्या खात्यात सक्षम असा पर्याय असेल ज्यामधून ई-केवायसी पूर्ण करता येईल, त्यांना 14 व्या हप्त्याचे पैसे मिळतील.

2. जर तुमचे पैसे आले नाहीत तर काय करावे? वाचा सविस्तर

मित्रांनो जर चुकून तुम्हाला तुमच्या खात्यात 14 व्या हप्त्याअंतर्गत 2,000 रुपये मिळाले नसतील, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लाभार्थीचे नाव यादीच तपासावे लागेल. ते कस पाहायचं तर आम्ही खाली सांगीतलं आहे.

या सोबत तुम्ही तुमच्या बँक खात्याचे तपशील, आधार क्रमांक आदी माहिती भरलेली कागदपत्रे अगदी बरोबर आहेत हे देखील पहा. कुठेतरी चूक झाली तरी तुमचे पैसे अडकू शकतात.हे मात्र नक्की

मित्रांनो तुमचा तपशील चुकीचा असल्यास किंवा तुम्हाला आणखी मदत हवी असल्यास, तुम्ही हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा टोल फ्री क्रमांक- 1800115526 वर कॉल करू शकता. PM Kisaan Yojana Money

011-23381092 या क्रमांकावर मदत घेता येईल. पीएम किसान योजनेअंतर्गत अधिकृत ईमेल आयडी- pmkisan-ict@gov.in देखील चालवला जातो , ज्यावर तुम्ही ईमेल करू शकता.

3. लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ? वाचा सविस्तर

  • सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर जावे लागेल.
  • स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला “फार्मर्स कॉर्नर” दिसेल, त्याखाली अनेक बॉक्स असतील. तिथे “लाभार्थी स्थिती” असलेल्या बॉक्सवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला पीएम किसान खाते क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.
  • जर मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसेल तर प्रथम नोंदणी करा. यासाठी तुमच्या फोनवर एक ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येईल.
  • आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Get Data वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमच्या खात्याची स्थिती दिसेल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला PM Kisaan Yojana Money ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment