या 500 रूपयांच्या नोटा बनावट आहेत का अस करा चेक | Rbi fact check 500 rupees news

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Rbi fact check 500 rupees news म्हणजे या 500 रूपयांच्या नोटा बनावट आहेत का अस करा चेक त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Rbi fact check 500 rupees news

मित्रांनो भारतीय रिझर्व बॅंकेने ५०० रूपयांच्या नोटेबद्दल स्पष्टीकरण जाहीर केलयं.

काय आहे ते बघण्यासाठी शेवट प्रयांत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता ज्या ५०० रूपयांच्या नोटेवर स्टार चिन्ह आहे त्या इतर नोटांप्रमाणेच कायदेशीर नोटा आहेत. त्यांच्यावर लावण्यात आलेलं स्टारचं चिन्ह ही त्या नोटीची वैधता दर्शवतं. अस संगणयात आले आहे . Rbi fact check 500 rupees news

रिझर्व बॅंकेकडून हा निर्णय तेव्हा घेण्यात आला जेव्हा, या चिन्हाबद्दल समाज माध्यमांवर उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी स्पष्ट करण्याठी अधिकारिक घोषणा केली.

तसेच समाज माध्यमांवर ५०० रुपयांच्या नोटेवर स्टारचं चिन्ह असल्याने ती नोट नकली आहे, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता

त्यामुळे नागरिकांमधील ही शंका दूर करण्यासाठी आरबीआयकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. त्यांनी सांगितलं की या नोटादेखील बाकीच्या नोटांसारख्या वैध आहेत.

नोटा पुन्हा प्रिंट झाल्याने त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते.

मित्रांनो आरबीआयच्या मते, स्टार हे चिन्ह काही नोटांवर छापण्यात आले होते. १०० नोटांच्या बंडलमध्ये ज्या नोटाची छपाई करताना त्यामध्ये त्रुटी आलेली, त्या नोटांऐवजी दुसऱ्या नोटा छापून त्यावर स्टार चिन्ह छापण्यात आले.

जेव्हा आरबीआयला समजले की नोटांवर असलेल्या स्टारच्या या चिन्हामुळे या नोटा नकली आहेत आहेत,अशा खूप अफवा पसरवल्या जात आहेत, तेव्हा आरबीआयने स्पष्टीकरण दिले.

आणि आरबीआयने दिलेल्या स्पष्टीकरणात सांगितलंय की, ५०० रुपयांच्या नोटीवर नंबर पॅनलमध्ये प्रिफिक्स आणि नंबरमध्ये स्टार असेल ती नोटदेखील इतर नोटांप्रमाणे वैध आहे.

मित्रांनो भारतीय रिझर्व बॅंकेने या वर्षाच्या मे महिन्यात २००० रुपयांच्या चलनी नोटा परत मागवल्या. या घटनेमुळे २०१६ साली झालेली ५०० आणि १००० रुपयांच्या नोटबंदीच्या आठवणींना उजाळा दिला.

त्यामुळे जास्त किंमत असणाऱ्या नोटा सरकार बंद करत आहे अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे मंत्रालयाने नागरिकांच्या मनातील ही भीती नष्ट करण्यासाठी सभागृहात भाष्य केलं.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Rbi fact check 500 rupees news ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment