pm kisan 13th installment date 2023 | पी एम किसान 13 वा हप्ता या तारखेला जमा होणार यादीत नाव पहा

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की pm kisan 13th installment date 2023 आणि तो कोणाला मिळणार आहे यादीत कोणाचं नाव आहे या सगळ्या गोष्टी आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत तरी नक्कीच सगळ्यांनी ही पोस्ट पहावी आणि शेअर करावे आपल्या मित्राला.

पीएम किसान योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकरी बांधवांना केंद्र शासनाच्या मार्फत वार्षिक सहा हजार रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असते. पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळालेले.

असून तेरावा हप्ता कधी मिळणार याची वाट शेतकरी पाहत आहेत. त्यामुळे पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट निघालेली आहे. pm kisan 13th installment date 2023 ची तारीख कोणती असणार कोणत्या तारखेला शेतकर्‍यांना पैसे मिळणाऱ्या संदर्भात माहिती आपण जाणून घेत आहोत.नक्की पूर्ण वाचा मग तुम्हाला समजेल .


👇👇👇
यादीत नाव पहा आपले
पी एम किसान 13 वा हप्ता या तारखेला
जमा होणार


पीएम किसान संबंधी योजनेचा तेरावा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. पी एम किसान संबंधीचा बारावा हप्ता मिळून चार महिने पूर्ण होत आहेत त्यामुळे आता लवकरच फेब्रुवारी 2023 च्या शेवटपर्यंत म्हणजेच 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होतील.

पी एम किसान सन्मान योजना तेरावा हप्ता संदर्भात लवकरच केंद्र शासनाच्या मार्फत नवीन अपडेट जाहीर करण्यात येणार आहे. आणि पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 02 हजार रुपयांचा 13वा हप्ता जमा करण्यात येणार आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Leave a Comment