goat farming loan 2023 Maharashtra | 100 शेळ्या, 5 बोकड घेण्यासाठी मिळेल 10 लाख रुपये कर्ज

मित्रांनो आज आपण ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत की goat farming loan 2023 Maharashtra नक्की बघा आणि शेर करा .

आज आपण या आपल्या आर्टिकल मध्ये आपल्या शेतकर्‍यांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी घेऊन आलो आहे .

ती म्हणजे शेतकरी मित्रांना शंभर शेळ्या आणि पाच बोकड घेण्यासाठी शासनांतर्गत दहा लाख रुपये कर्ज मिळेल आणि यामध्ये पन्नास टक्के अनुदान थेट बँक खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या जमा होणार आहे. तर ते कस होणार ही योजना कशी आहे आपण हे संगले डीटेल माहिती पुढे दिली आहे नक्की बघा .

तर मित्रांनो या योजने अंतर्गत तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ? आणि काय याची प्रोसेस असेल सर्व माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत जे की शासनाचा एक योजनेचा भाग आहे.नक्की पूर्ण आर्टिकल वाचा मग च तुम्हाला ही योजना समजेल.


100 शेळ्या, 5 बोकड घेण्यासाठी मिळतील 10 लाख रुपये, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.


Required Documents for Goat Farming Loan Yojana

  1. पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह योग्य रित्या भरलेला अर्ज
  2. अर्जदाराची केवायसी कागदपत्रे, जसे की ओळख, वय आणि पत्ता पुरावा
  3. अर्जदाराचे आधार कार्ड
  4. अर्जदाराचे बीपीएल कार्ड, उपलब्ध असल्यास
  5. जात प्रमाणपत्र, SC/ST किंवा OBC प्रवर्गातील असल्यास
  6. मागील 6 महिन्यांच्या बँक स्टेटमेंटसह उत्पन्नाचा पुरावा
  7. व्यवसाय स्थापनेचा पुरावा
  8. अधिवास प्रमाणपत्र आणि मूळ जमीन नोंदणी कागदपत्रे
  9. सावकाराला आवश्यक असलेले इतर कोणतेही दस्तऐवज

त्यामध्ये शेळी आणि मेंढी पालनासाठी तब्बल दहा लाख रुपयापर्यंत कर्ज आपल्या शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत ताबडतोब मिळणार आहे आणि यामध्ये पन्नास टक्के रक्कम ही सबसिडी म्हणून तुमच्या खात्यात जमा होणार आहे.  goat farming loan 2023 Maharashtra

तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत किती पैसे मिळणार आहे तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शंभर शेळ्या किंवा मेंढ्या तसेच पाच बोकड किंवा नरमेट घेण्यासाठी तुम्हाला दहा लाख रुपये पर्यंत बँकेकडून कर्ज दिले जाईल.

तसेच यापेक्षा जर जास्त घ्यायचे असेल तर म्हणजेच 200 शेळ्या किंवा 200 मेंढ्या घ्यायचे असतील तर यामध्ये तुम्हाला शेळी मेंढी गटासाठी तब्बल वीस लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे तर सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज फिलअप करायचा आहे म्हणजेच भरायचा आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला goat farming loan 2023 Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

 

Leave a Comment