शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा 19 वा हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर या गोष्टी लगेच करा : PM Kisan Yojana 19th installment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana 19th installment : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, कारण पी एम किसान योजनेचा 19  हप्त्याचे पैसे आता थोड्याच दिवसांनी शेतकऱ्याच्या खात्यात पडणार आहेत ? 

PM Kisan Yojana 19th installment

देशातील केंद्र सरकार असो व राज्यातील सरकार असो शेतकऱ्यांसाठी नेहमीच काहीना काही, नवनवीन योजना आणत असतात ज्यांमधून शेतकऱ्यांचा फायदा होईल.

अशा योजना आणत असतात या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यास सोबतच इतर अनेक फायदे हे दिले जातात. यातील एक फायदेशीर योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना. 

या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येक 2000 रुपयांचे 3 हफ्ते दिले जातात. म्हणजे शेतकऱ्याला या योजनेमार्फत एका वर्षांमध्ये 6000 रुपये दिले जातात. 

त्याच बरोबर शेतकऱ्यांना या योजने मध्ये आत्तापर्यंत एकूण 18 हप्ते देण्यात आले आहेत. आणि आता 19 वा हफ्ता देण्यात येणार आहे. पण त्याअगोदर शेतकऱ्यांने ही कामे करून घ्यावे तरच त्यांना 19व्या हप्तांचे पैसे त्यांच्या अकाउंटला जमा होतील.

ही कोणती कामे आहेत चला जाणून घेऊया.PM Kisan Yojana 19th installment 

जर तुम्ही पीएम किसान योजनेची संबंधित असाल किंवा त्या योजनेचा फायदा घेत असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम जमिनीची पडताळणे करावी लागेल. आणि जर तुम्ही हे काम केल नाही तर  येणार हप्ता तुम्हाला भेटणार नाही. 

त्याच बरोबर तुम्ही 18 वा हप्ता घेतला असेल आणि आता तुम्हाला 19 व्या हप्ता घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ई केवायसी देखील करावे लागेल. जर तुम्ही हे केला तर तुम्हीसुद्धा या हफ्त्यापासून वंचित रहाल. 

त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या हप्तांचा लाभ मिळुन जाईल. 

ज्या शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्यांचा लाभ मिळवायचा असेल तर त्या शेतकऱ्याने आपला आधार कार्ड लिंकिंगचे काम पूर्ण करणे खूप महत्त्वाचा आहे. PM Kisan Yojana 19th installment

जर समझा तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक आहे का नाही हे चेक करून घ्या जर नसेल तर ते काम लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या अकाउंट ला या पीएम किसान निधी योजनेचा 19 वा हप्ता भेटून जाईल. 

जर शेतकऱ्यांनी हे दोन-तीन काम करून घेतले तर  त्यांना नक्कीच या पीएम किसान योजनेचा 19व्या हफ्त्यांचे पैसे मिळतील. 

आणि काही शेतकऱ्यांनी, या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर त्यांनी त्वरित अर्ज करावे आणि पुढील हफ्त्यांचे पैसे घ्यावं. 

PM Kisan Yojana 19th installment या योजनेसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतात जर तुमच्याकडे काही कागदपत्रे नसतील तर ते तुम्ही त्वरित काढून घ्यावे.

  • आधार कार्ड
  •  बँक अकाउंट 
  • नागरिकत्वाचा पुरावा
  • जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे

हे पण वाचा : Free Washing Machine Yojana 2024 : सरकार देत आहे. या महिलांना फ्री वॉशिंग मशीन अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

Leave a Comment