Punjab Dakh | पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा बघा कोणते जिल्हे आहेत ते

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Punjab Dakh म्हणजे पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा बघा कोणते जिल्हे आहेत ते त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Punjab Dakh न्यूज

मित्रांनो पंजाब राव साहेब म्हणत की मुंबई, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये पंजाब दख्ख नुसार आजपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे. लवकरच


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


याशिवाय, 10 जून ते 13 जून दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून सुरू होईल. शिवाय, 13 ते 14 जून दरम्यान मान्सून तीव्र होईल. 14 जून ते 20 जून या कालावधीत महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल आणि संपूर्ण मान्सूनचा पाऊस पडेल. 22 जून पर्यंत राज्य.

Punjab Dakh monsoon update

मित्रांनो अरबी समुद्रात कमी दाबाची प्रणाली निर्माण झाल्यामुळे केरळमध्ये मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने या वर्षीचा मान्सून केरळमधून येणार नाही. मात्र, यंदाचा मान्सून महाराष्ट्रात पूर्वेकडून दाखल होईल.

किंवा विशेष म्हणजे तेलंगणा राज्यातून तो दाखल होईल. मान्सून पूर्वेकडे सरकल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस पडेल.

नांदेड, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, या जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सर्वाधिक पाहयला मिळणार आहे. अस पंजाब राव साहेब म्हण आहे .

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

 

Leave a Comment