11TH Admission Documents | 11वी प्रवेशासाठी लागणारी ही 10 महत्त्वाची कागदपत्रे असायला च पाहिजे बघा

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की 11TH Admission Documents म्हणजे 11वी प्रवेशासाठी लागणारी ही 10 महत्त्वाची कागदपत्रे असायला च पाहिजे त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो .

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

11TH Admission Documents

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी दहावीचा निकाल लागला हे आपल्या ल माहितीच आहे आता तुम्हाला अकरावी प्रवेशासाठी ही कागदपत्रे लागणार आहेत.

त्यासाठी तुम्हाला आपण या वेबसाईटच्या माध्यमातून कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


मित्रांनो विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयांत त्यांना प्रवेश घ्यायचा आहे तिथे एकदा जाऊनसुद्धा चौकशी केली पाहिजे. प्रत्येक महाविद्यालयात नोटिस बोर्डवर महत्त्वाच्या सूचनांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची लिस्ट लावलेली असते. तिथूनसुद्धा तुम्ही एकदा चेक करू शकता.

म्हणूनच अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारी सगळी कागदपत्रे आधीच तुमच्या जवळ गोळा करून ठेवावी. आज आम्ही तुम्हाला ११ व्या वर्गाच्या प्रवेशासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ते जाणून घेऊया.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ही दहा महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवा

  • जम्न दाखला (Birth Certificate)
  • दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
  • रेशन कार्ड
  • ओळखपत्र फोटोसह
  • आधार कार्ड
  • घराचं इलेक्ट्रिक बिल
  • १० वीची मार्कशिट
  • जातीचे प्रमाणपत्र
  • दहावीच्या परीक्षेची हॉल तिकीट (11th Admission)
  • नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment