मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Ration Card Details Maharashtra 2023 म्हणजे तुम्हाला किती रेशन मिळते? आधार नंबर टाकून चेक करा मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही योजना कोणती आहे ते.
Ration Card Details Maharashtra 2023
मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची अधिकृत वेबसाईट उघडावी लागेल. या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे. तिथे बघू शकता. Ration Card Details Maharashtra 2023
त्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय गट व प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले असून अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांस पुर्वीप्रमाणेच प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 35 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते, तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते.अशी महिती देण्यात आलीय
How to check Ration card details on mobile
मित्रांनो वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूस RC Details असा पर्याय दिसत असेल, त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
येथे तुम्हाला ज्या महिन्यातील राशन विषयी माहिती पहायची आहे ते महिना व वर्ष निवडून घ्यायचे आहे.त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या समोर राशन कार्ड चा RC नंबर टाकायचा आहे.
शेवटी तुम्हाला सब मिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
आता तुमच्यासमोर सरकारकडून तुम्हाला महिन्याला किती राशन या विषयी माहिती येईल.
तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून तुम्हाला सरकारकडून महिन्याला किती राशन येते ? या विषयी माहिती पाहू शकता.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Ration Card Details Maharashtra 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
👇👇👇👇
तुम्हाला सरकारकडून महिन्याला किती राशन येते ?
ते मोबाईलवर कसे पाहायचे ?
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
Disclaimer मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे.
या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेट वरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती