RBI Assistant Notification 2023 | लवकरच RBI मध्ये असिस्टंट भरती अभ्यासक्रम जाणून घ्या लगेच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की RBI Assistant Notification 2023 म्हणजे लवकरच RBI मध्ये असिस्टंट भरती अभ्यासक्रम जाणून घ्या लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नवनवीन योजना किवा नवीन भरती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा. त्याच्यात तरी नक्की फायदा होईल. चला तर मग बघूयात ही नवीन भरती कोणती आहे ते.

मित्रांनो भारतीय रिझव्‍‌र्ह बँक (RBI) असिस्टंट भरती २०२३ ची अधि सूचना लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. आरबीआय असिस्टेंट २०२३ PDF डाउनलोड करण्यासाठीच लिंक भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उपलब्ध करण्यात येणार आहे.

भारतीय रिझव्‍‌र्ह बँक असिस्टंट पदासाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी दरवर्षी आरबीआय कडून असिस्टंट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची अनेक उमेदवार आतुरतेने वाट पाहात असतात.

कारण अनेकांना त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा असते. यासाठीच आम्ही तुम्हाला RBI असिस्टंट २०२३ शी निगडीत काही महत्त्वाची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये अभ्यासक्रम परीक्षा तारीख, पगार, पात्रता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, इत्यादीचा समावेश आहे.त्या साठी शेवट प्रयंत नक्की बघा आणि शेर करा आपल्या मित्राला.

RBI Assistant 2023 Pattern and Syllabus

  • आरबीआय परीक्षा प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी या तीन टप्प्यांत घेतली जाणार आहे.
  • भारतीय रिझर्व्ह बँक, (RBI) मध्ये सहाय्यक पदांची प्राथमिक परीक्षा २६, २७ मार्च २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल.
  • तर मुख्य परीक्षा मे महिन्यात होणार आहे. RBI Assistant Notification 2023
  • पूर्व आणि मुख्य परीक्षेस उत्तीर्ण होणारे उमेदवार भाषा प्राविण्य चाचणीत बसण्यास पात्र असतील.
  • परीक्षेत जास्त वेळ नसेल.
  • त्यामुळे उमेदवारांनी आतापासूनच परीक्षेच्या पद्धती आणि अभ्यासक्रमानुसार तयारी सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

RBI Assistant 2023 Exam Format काय आहे?

मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये सहाय्यक पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा ३ टप्प्यांत घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात पूर्वपरीक्षा होणार असून त्यात एकूण १०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. ज्यामध्ये इंग्रजीतून ३० प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे ३५ आणि तर्कक्षमतेचे ३५ प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण दिलेला आहे. तर प्राथमिक परीक्षेसाठी ६० मिनिटे दिली जातील.

RBI Recruitment 2023 Syllabus कशा आहे?

  • मुख्य परीक्षा २०० गुणांची असेल. ज्यामध्ये रीझनिंग, इंग्रजी, संख्यात्मक क्षमता, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटरमधून ४०-४० प्रश्न विचारले जातील.
  • सर्व प्रश्न प्रत्येकी १ गुणाचे असतील. RBI Assistant Notification 2023
  • ज्यासाठी उमेदवारांना १३५ मिनिटे दिली जातील.
  • त्याच भाषा प्राविण्य चाचणी अंतर्गत उमेदवारांची संबंधित राज्याची भाषा परीक्षा घेतली जाईल.

अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला RBI Assistant Notification 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment